direct second year engineering admission 
नाशिक

थेट द्वितीय वर्ष अभियांत्रिकीच्‍या प्रवेशासाठी आज अखेरची संधी 

अरुण मलाणी

नाशिक : थेट द्वितीय वर्ष अभियांत्रिकी पदवी अभ्यासक्रमाच्‍या प्रवेशासाठी अर्ज करण्याची बुधवारी (ता. ४) अंतिम मुदत आहे. संकेतस्‍थळावर ऑनलाइन नोंदणी आणि आवश्‍यक कागदपत्रे अपलोड करावे लागणार आहेत. तंत्रशिक्षण संचालनालयातर्फे अर्ज करण्याच्‍या मुदतीत वाढ केली होती. यामुळे आतापर्यंत अर्ज करू न शकलेल्‍या विद्यार्थ्यांना ऑनलाइन अर्ज दाखल करता येईल.

विद्यार्थ्यांना नोंदणी प्रक्रियेसोबतच कागदपत्रे पडताळणीकरीता ई-स्‍क्रुटीनी किंवा प्रत्‍यक्ष स्‍क्रुटीनी प्रक्रियेत सहभागी व्‍हावे लागणार आहे. यानंतरच्‍या टप्प्यात शनिवारी (ता. ७) तात्‍पुरती गुणवत्तायादी जाहीर केली जाईल. त्यावर हरकती नोंदविण्यासाठी ८ ते १० नोव्‍हेंबर दरम्‍यान मुदत असेल. त्यानंतर १२ नोव्‍हेंबरला अंतिम गुणवत्तायादी जाहीर केली जाईल. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

GST Council : GSTचे नियम बदलणार? 9 गुन्हे वगळण्याचा प्रस्ताव, अटक प्रक्रियेतही मोठी सुधारणा होण्याची शक्यता

IND vs WI, Schedule: वनडे मालिका संपली, आता ५ सामन्यांची T20I मालिका होणार सुरू; संपूर्ण वेळापत्रक जाणून घ्या

Latest Marathi News Live Update : देश-विदेशात दिवसभरात काय काय घडलं? वाचा एका क्लिकवर...

किटलीशिवाय कप-बशी भरणार नाही; शिट्टीपासून सावध राहा; सोमेश्वर निवडणुकीत युगेंद्र पवारांचे सूचक आवाहन

Justice Ujjal Bhuyan: मतदानाचा हक्क काढून घेतला तर काय होईल? SIR प्रक्रियेवर न्यायमूर्ती उज्जल भुयान यांचे महत्त्वपूर्ण विधान

SCROLL FOR NEXT