Tomatoes esakal
नाशिक

नाशिक : टोमॅटो प्रती क्रेट कमाल 1275 रुपये

योगेश मोरे

म्हसरूळ (जि. नाशिक) : पेठ रोड येथील शरदचंद्रजी पवार मार्केट यार्डात गुरुवारी (ता. १९) झालेल्या लिलावात टोमॅटोच्या (Tomato) प्रतिक्रेटला कमाल बाराशे पंच्याहत्तर रुपये रुपये, तर सर्वसाधारण ८५० भाव मिळाला. शरदचंद्रजी मार्केटमध्ये टोमॅटो घेऊन यावा, असे आवाहन प्रशासक फैयाज मुलाणी व सचिव अरुण काळे यांनी केले आहे. (Tomatoes at maximum rate of Rs 1275 per crate Nashik News)

सद्यःस्थितीत नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीत त्र्यंबक, निफाड, दोडी व संगमनेर व सिन्नरहून तसेच शहरालगत असलेल्या भागातून टोमॅटोची आवक होत आहे. यात सर्वाधिक टोमॅटो आवक ही सिन्नर येथून होत आहे. गुरुवारी आवक १७ हजार ५२२ क्रेट झाली असून, कमाल दर १२७५ रुपये मिळाला. सरासरी ८५० रुपये प्रतिजाळी भाव मिळाला आहे. टोमॅटो उत्पादन वाढ झाली असून आवक ही कमी जास्त होत असते. भाव वाढ झाल्याने शेतकरी वर्गात समाधानाचे वातावरण निर्माण झाले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Kolhapur IT Park : अखेर कोल्हापूरला ‘आयटी पार्क’चा मार्ग मोकळा! जागा हस्तांतर निर्णयावर लवकरच शिक्कामोर्तब

Pune Cold Wave: पुणे परिसरात थंडीचा कडाका कायम; पाषाणात किमान तापमान ८.३ अंशांवर

India USA Trade : भारतावरील आयातशुल्काच्या विरोधात ठराव; अमेरिकेत खासदारांचा पुढाकार; ट्रम्प यांच्या कृतीला विरोध!

Delhi Air Pollution : राजधानी दिल्लीचा श्वास गुदमरला ! AQI ४९१ वर, हवा बनली विषारी; श्वसन विकारांच्या रुग्णांत प्रचंड वाढ

Video : छत्रपती शिवरायांचं हिंदवी स्वराज्य कसं होतं? तो काळ डोळ्यापुढं आणणारा AI व्हिडिओ व्हायरल; सच्चे मराठे असाल तर नक्की पाहाल

SCROLL FOR NEXT