Tractor overturned on Sakri-Shirdi highway at Vanoli  esakal
नाशिक

Nashik : साक्री- शिर्डी महामार्गावर ट्रॅक्टर उलटला

सकाळ वृत्तसेवा

वीरगाव (जि. नाशिक) : साक्री- शिर्डी रस्त्याचे काम अतिशय संत गतीने सुरू असल्यामुळे या रस्त्यावर मोठमोठे खड्डे (Potholes) पडलेले आहेत. या रस्त्यावरील वनोली येथे पिंपळकोठे येथील कांद्याने भरलेला ट्रॅक्टर (Tractor) उलटला. यामुळे रस्त्यावर वाहतुकीचा खोळंबा झाला होता. (Tractor overturned on Sakri-Shirdi highway nashik Latest Marathi news)

या मार्गावर तीन वर्षापासून काम सुरू असून, अद्याप कामास गती मिळाली नसल्यामुळे वाहतुकीस मोठ्या प्रमाणात अडचणी निर्माण झाल्या आहेत. सटाणा बाजार समितीमध्ये मोठ्या प्रमाणात कांदा विक्रीसाठी नेला जातो. मात्र, रस्त्याच्या कामामुळे वाहनधारकांना अडचणींचा सामना करावा लागत आहे. संबंधित ठेकेदाराच्या मनमानीमुळे शेतकरी व वाहनधारकांचे हाल होत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra School: महाराष्ट्रातील सर्वच शाळांमध्ये मराठी अनिवार्य! न शिकवल्यास मान्यता रद्द होणार; महायुती सरकारचा मोठा निर्णय

Gas Shortage: जेजेतील कॅन्टीन सेवेला गॅसटंचाईचा फटका; विद्यार्थी, डॉक्टर, रुग्णांच्या नातेवाइकांना त्रास

सिलिंडरसाठी रांगेत असताना हृदयविकाराचा तीव्र झटका, ६६ वर्षीय व्यक्तीचा मृत्यू, कुटुंबियांकडून आर्थिक मदतीची मागणी...

काव्या मारनच्या संघाने पाकिस्तानी अबरार अहमदला करारबद्ध केले... BCCI ने दिली प्रतिक्रिया; म्हणतात, आमचा काही संबंध नाही

Latest Marathi News Live Update : नगर-श्रीगोंदा मार्गांवर तेल वाहतूक करणाऱ्या टँकरचा भीषण अपघात

SCROLL FOR NEXT