Nashik News
Nashik News esakal
नाशिक

Nashik News: 68 महसूल सहाय्यकांच्या बदल्या; नाशिकमधील 21 जण गेले जिल्ह्यातील तहसीलमध्ये

सकाळ वृत्तसेवा

Nashik News : जिल्हातील ६८ महसूल सहाय्यकांच्या बदल्या झाल्या आहेत. जिल्हाधिकारी गंगाथरण डी यांनी बदल्यांचे आदेश काढले.

त्यात शहरात जिल्हाधिकारी कार्यालयातील विविध विभागात कार्यरत असलेल्या सुमारे २१ महसूल सहाय्यकांच्या शहराबाहेर विविध तालुक्यात बदल्या झाल्या आहेत. (Transfer of 68 Revenue Assistants 21 people from Nashik went to Tehsil of district nashik news)

बदल्या झालेल्यात श्रीमती आर. एम. पवार (येवला), आर. एस. आगलावे (लेखा शाखा जिल्हाधिकारी कार्यालय), पी. एन. पवार (महसूल सहाय्यक निफाड), पी. एच. चौधरी (सुरगाणा), पी. के. भोये (सिन्नर ), श्रीमती एस. डी. खाडे (लेखा शाखा जिल्हाधिकारी कार्यालय),

एम. बी. पडलवार (दिंडोरी उपविभागीय कार्यालय), पवन जारवाल (निफाड), एन. एस. चौधरी (करमणूक कर जिल्हाधिकारी कार्यालय), लता कोरडे (दिंडोरी ), एम. एम. लांडगे (कळवण ), एन. ए. कनले (देवळा ),

के. पी. मामीलवाड (इगतपुरी ), ए. के. पेरकेवाड (देवळा), एस. पी. शिंदे (दिंडोरी उपविभागीय कार्यालय), जी. बी. सत्तावन (देवळा ), विलास कनोजे (निफाड ), एन. आर. शिंगरवाड (कळवण), रोशनी कोष्टी (त्र्यंबकेश्वर ),

एस. पी. नवरे (दिंडोरी ), शरद राऊत (कळवण ), ए. ए. पटवे (पेठ ), एस. एन. कातकाडे (भूसंपादन कार्यालय), लालकृष्ण कुमावत (इगतपुरी), व्ही. आर. जाधव (भूसंपादन दोन कार्यालय), व्ही. एम. महाले (दिंडोरी ), एस. डी. भोसले (कळवण),

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

आर. जी. भालेराव (त्र्यंबकेश्वर ), डी. डी. चौधरी (देवळा ), एम. ए. लोंढे (इगतपुरी ), एस. आर. आहिरे (मालेगाव), अविनाश केंग (नाशिक ), पी. टी. जाधव (पेठ), डी. बी. साळवे (येवला ), व्ही. एस. जागले (बागलाण, मुदतवाढ), जी. पी. खुळे (येवला तहसील), व्ही.आर.राउत (नांदगाव), तृप्ती बोरसे (नांदगाव),

रविकुमार किन्नाके (सुरगाणा ), डी.एम. जंगम (बागलाण), अशोक जाधव (नांदगाव मुदतवाढ), जे.एस.काळे (संजय गांधी योजना मनपा क्षेत्र), पी.व्ही पाटील (येवला ), बी.एम.सरवदे (सुरगाणा ), एस. एस. बच्छाव (मालेगाव )

संदीप पाटील (कळवण), डी.जी. पेंटावाड (सुरगाणा ), एस. एस. रोकडे (बागलाण, मुदतवाढ), खंडेराव शिंदे (चांदवड), प्रगती पेंदाम (सिन्नर, मुदतवाढ), पुनम नेरकर (त्र्यंबकेश्वर), ज्ञानेश्वर बागडे (अप्पर जिल्हाधिकारी मालेगाव कार्यालय), व्ही. एल. आहिरे (नांदगाव), ए. व्ही. हरिश्‍चंद्र (चांदवड), डी. जे. पगार (मालेगाव),

ए. डी. पाटील (मालेगाव), हर्षदा भोये (निफाड), मनोज वाघ (येवला), भगवान काकडे (नांदगाव), महेश सावंत (गौण खनिज नाशिक), दिनेश बोराडे (इगतपुरी ), दत्तात्रय जमदाडे (पेठ), सतीश भामरे (नाशिक ), जी. एल. पवार (सिन्नर), सुदाम सांगळे (सुरगाणा), हेमंत खैरनार (बागलाण ), जे. पी. आहेर (दिंडोरी ), आनंद लगरे (बागलाण )

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Loksabha Election 2024 : ‘असली- नकली’चा वाद! नाशिक, कल्याणमधून मोदींची ठाकरेंवर टीका

Nana Patole : मोदींचा मुस्लिम द्वेष पुन्हा दिसला

Pandharpur News : भाविकांना जूनपासून होणार विठूरायाचे पदस्पर्श दर्शन

Team India Coach: फ्लेमिंग बनणार टीम इंडियाचा नवा प्रशिक्षक? CSK च्या सीईओकडून आले स्पष्टीकरण

Pune Crime : व्यवसायात भागीदारीसाठी तगादा लावल्याने तरुणाने संपविले जीवन

SCROLL FOR NEXT