Muslim brothers felicitated the young people who set out on foot in Ajmer Sharif. esakal
नाशिक

Nashik News : हजार किलोमीटरचा प्रवास करीत ते निघालेत अजमेर शरीफ यांच्या दर्शनासाठी!

सकाळ वृत्तसेवा

जुने नाशिक : येथील पाच तरुण एक हजार किलोमीटरचा प्रवास करून हजरत ख्वाजा गरीब नवाज अजमेर शरीफ यांच्या दर्शनासाठी निघाले आहे. सुमारे ३५ दिवसात ते त्या ठिकाणी पोचणार आहे. प्रवासापूर्वी सर्वांनी बडी दर्गा येथे दर्शन घेतले. मुस्लिम बांधवांकडून त्यांचा सत्कार करण्यात आला. (Traveling thousand kilometers5 youngsters leaving for Ajmer Sharif Nashik News)

हेही वाचा : Love Jihad: प्रेमाला धर्म आहे...?

सय्यद आरिफ हाजी, आवेश कोकणी, अहमद काझी, साजिद मुलतानी, रशीद मुलतानी, सलीम शेख नहीम भाऊ, तौसिफ तंबोली, इम्तियाज सय्यद, सज्जाद शेख, ख्वाजा शेख, तौसिफ कुरेशी, अज़ार शेख, बाबू शेख यांच्यासह मुस्लिम बांधव या वेळी उपस्थित होते. मुस्तफा शेख, नविद शेख, कादीर शेख, मुजाहिद खान, मच्छिंद्र असे पाच तरुण दर्शनासाठी निघाले आहे. विशेष म्हणजे त्यात मच्छिंद्र नावाच्या हिंदू बांधवांचादेखील त्यांच्यात समावेश आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Raj Thackeray: ''कानाखाली द्या पण व्हिडीओ काढू नका'' केडिया प्रकरणावर राज ठाकरेंनी मनसैनिकांना कोणता संदेश दिला?

Latest Maharashtra News Updates : हिंदू हिंदुस्थान मान्य पण हिंदीची सक्ती मान्य नाही - उद्धव ठाकरे

महाराष्ट्राच्या राजकारणातील सर्वात मोठी बातमी! उद्धव ठाकरेंची युतीची घोषणा, म्हणाले, "दोघे भाऊ सत्ताधाऱ्यांना फेकून देणार"

Raj Thackeray: जे बाळासाहेबांना जमलं नाही ते फडणवीसांनी करून दाखवलं, राज ठाकरेंनी सांगितलं एकत्र येण्याचं कारण

Video Viral: कसोटी सामन्यात मैदानात आलेल्या कुत्र्याला ड्रोनने घाबरवलं; AUS vs WI लाईव्ह सामना थांबला

SCROLL FOR NEXT