A burning truck on the highway in Ghat esakal
नाशिक

Nashik Fire Accident : कसारा घाटात द बर्निंग ट्रकचा थरार

सकाळ वृत्तसेवा

इगतपुरी : मुंबई- नाशिक महामार्गावरील कसारा घाटवर चढून आल्यावर चालत्या ट्रकने अचानक पेट घेतल्याने काही काळ वाहतुक ठप्प झाली होती.

मंगळवार (ता. ५ रोजी ) रात्री १० वाजेच्या सुमारास मुंबईहुन नाशिकच्या दिशेने घाटातून भंगार घेऊन ट्रक येत होता. (Truck burn due to short circuit at nashik mumbai highway nashik news)

या ट्रकने कसारा घाट पार केल्यानंतर अचानक पेट घेतला. घटनेची माहिती मिळताच इगतपुरी नगर परिषद व महिंद्रा अँड महिंद्रा कंपनीच्या अग्निशमन दल घटनास्थळी दाखल होत, आग विझविण्याचे प्रयत्न सुरू करून आग आटोक्यात आणली.

शॉर्ट सर्किटमुळे ट्रकने पेट घेतल्याचा अंदाज पोलिसांनी व्यक्त केला. आग लागल्यानंतर काही काळ वाहतुक ठप्प झाल्याने पोलीसांनी खबरदारीचा उपाय म्हणून वाहतूक नाशिक मुंबई महामार्गावरून वळवून मुंबई ते नाशिक जाणारी वाहतूक लेन बंद केली होती.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

पोलिस भरतीचे वेळापत्रक ठरलं! राज्यात १५,६३१ पोलिसांची भरती; वयोमर्यादा संपलेल्या ‘या’ उमेदवारांना एक संधी; अर्जासाठी ४५० ते ३५० रुपये शुल्क

Donald Trump: ट्रम्प यांच्या शपथविधीपूर्वीचे अपशकुन अन् दुर्याेधनाच्या जन्माची वेळ; भारतावरचं सर्वात मोठं संकट?

Rain-Maharashtra Latest Live News Update: गडचिरोलीत पुरामुळे अडकलेले विद्यार्थी प्रशासनाच्या तत्परतेने परीक्षेसाठी दिल्ली रवाना

CM Devendra Fadnavis : डेटा, एआय व क्वांटम कॉम्प्युटिंगमुळे उत्तम मनुष्यबळ निर्माण होणार

Selu News : पुरात वाहून गेलेल्या एकाचा मृतदेह सापडला; दुसऱ्याचा शोध सुरू

SCROLL FOR NEXT