Senior Police Inspector Anil Shinde, Inspector Ganesh Nyahde, Raju Pachorkar Assistant etc. along with the seized bikes. esakal
नाशिक

Nashik Crime News : मोटारसायकली चोरणाऱ्या दोघांना अटक; 3 गाड्या जप्त

सकाळ वृत्तसेवा

नाशिक रोड : पोलिस आयुक्तांच्या आदेशानुसार नाशिक रोड पोलिसांनी शोध मोहीम राबवून दोन संशयितांना ताब्यात घेऊन त्यांच्याकडून तीन दुचाकी जप्त करण्यात आल्या आहेत. गुन्हे शोध पथकाचे पथकाचे कर्मचारी विशाल पाटील यांना गुप्त माहिती मिळाली. त्यांनी योगेश हिरामण जाधव (रा. अशोकनगर, सातपूर) व आदित्य शैलेश पालवे (रा. सिडको) यांच्याकडून नाशिकरोड व इंदिरानगर परिसरामधून चोरी झालेल्या तीन मोटरसायकल हस्तगत केल्या आहे.(Two arrested for stealing motorcycles 3 bikes seized Nashik Latest Crime News)

मोटरसायकल प्रतिबंधक पथक व नाशिकरोड गुन्हे शोध पथकाने गेल्या चार महिन्यांमध्ये दोन विधी संघर्ष बालक व १७ संशयितांना आतापर्यंत अटक करून त्यांच्याकडून २३ लाख वीस हजार रुपये किमतीच्या ६९ दुचाकी जप्त केल्या आहे.

सदर उल्लेखनीय कामगिरी केल्याबद्दल पोलिस आयुक्त जयंत नाईकनवरे, उपायुक्त विजय खरात, सहाय्यक आयुक्त सिद्धेश्वर धुमाळ आदींनी वरिष्ठ निरीक्षक अनिल शिंदे, निरीक्षक गणेश न्याहदे, राजू पाचोरकर, सहाय्यक निरीक्षक योगेश पाटील, उपनिरीक्षक जयेश गांगुर्डे, गुन्हे शोध पथकातील हवालदार अनिल शिंदे, सुभाष घेगडमल, अविनाश जुंद्रे, विष्णू गोसावी, राकेश बोडके, केतन कोकाटे, सोमनाथ वाजे, विशाल वर, महेंद्र जाधव, योगेश रानडे, विनोद लखन, विशाल पाटील, मनोहर शिंदे, अजय देशमुख, स्वप्नील जुंद्रे, सचिन रामराजे यांचे अभिनंदन केले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Prithviraj Chavan statement: 'ऑपरेशन सिंदूर'च्या पहिल्याच दिवशी झाला होता भारताचा पराभव - पृथ्वीराज चव्हाणांचं विधान!

IPL 2026 All Teams: ग्रीन सर्वात महागडा खेळाडू, तर अनकॅप्ड खेळाडूंही मलामाल; लिलावानंतर पाहा सर्व संघांतील खेळाडूंची यादी

IPL 2026 Auction Live: जाता जाता Prithvi Shawला दिलासा! एका फ्रँचायझीला आली दया... घेतलं एकदाचं संघात, बघा कोणाकडून खेळणार

PL 2026 Auction : पप्पू यादव यांचा मुलगा आयपीएलमध्ये खेळणार; लिलावात मोजली तगडी रक्कम, जाणून घ्या कोणत्या संघाची झाली कृपा

मोठी बातमी! सिडनीतील दहशतवादी हल्ल्याचं भारतीय कनेक्शन उघड; तेलंगणा पोलिसांनी केली पुष्टी...

SCROLL FOR NEXT