eviction notice for reference esakal
नाशिक

Nashik : सिडकोतील अनधिकृत घरे निष्कासित

अरूण मलाणी

नाशिक : सिडकोतील शिवशक्ती चौक नैसर्गिक नाला गॅबियन वॉल कंपाउंड येथील अनधिकृत घरे निष्काशित (House evicted) केली आहे. सातपूर, सिडको, पश्चिम विभागातर्फे संयुक्त मोहीम राबवून ही कारवाई करण्यात आली. (Unauthorized houses in cidco evicted Nashik News)

महापालिका आयुक्‍त रमेश पवार (NMC Commissioner Ramesh Pawar) यांच्‍या मंजुरीनुसार व उपायुक्त (अतिक्रमण) करुणा डहाळे यांच्या मार्गदर्शनाखाली सातपूरचे विभागीय अधिकारी तथा सहाय्यक आयुक्त अतिक्रमण नितीन नेर, सिडकोचे विभागीय अधिकारी डॉ. मयूर पाटील, नगरनियोजन विभागाचे शाखा अभियंता गोकुळ पगारे यांच्या आदेशानुसार ही कारवाई केली आहे. सातपूर अतिक्रमण विभागाचे कनिष्ठ लिपिक मिलिंद जाधव, सिडको विभागाचे कनिष्ठ लिपिक सत्यम शिंदे तसेच सातपूर पथक समन्वयक प्रदीप जाधव, सिडको पथक समन्वयक मयूर काळे, पश्चिम पथक समन्वयक उमेश खैरे, तसेच सातपूर सिडको पश्चिम विभागाचे अतिक्रमण कर्मचाऱ्यांनी कारवाईत सहभाग नोंदविला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

हिवाळी अधिवेशानात राज्यात लागू होणार समान नागरी कायदा? CM फडणवीसांनी दिली मोठी अपडेट, काय म्हणाले?

Uruli Kanchan Ganeshotsav security: गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर उरुळी कांचनमध्ये पोलिसांचा प्रभावी रूट मार्च; कायदा-सुव्यवस्थेसाठी कडक तयारी

Pune Civic Tenders: महापालिकेच्या निविदांवर आयुक्तांचा लगाम; जुन्या निविदांतून वाढीव व नवीन कामांना बंदी

Pune Negligent Driving: सोरतापवाडी फाट्यावर टेम्पोच्या धडकेत दीड वर्षांच्या चिमुकलीचा मृत्यू; निष्काळजी चालकावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा

Maratha Reservation : सरकारने परवानगी नाकारली; मनोज जरांगे पाटील एकटेच सहकारीसोबत मुंबईत जाणार

SCROLL FOR NEXT