नाशिक

बारामतीकडे रवाना होणार बेरोजगारांची वारी

नेट- सेट, पीएच. डी पदवी प्राप्त उच्चशिक्षित बेरोजगार बारामतीत शरद पवार यांची भेट घेणार आहेत

अंबादास शिंदे

नाशिक रोड : नेट- सेट, पीएच. डी पदवी प्राप्त उच्चशिक्षित बेरोजगारांची वारी १३ एप्रिलपासून पुण्यातील उच्च शिक्षण कार्यालयापासून बारामतीकडे रवाना होणार आहे. एक हजारावर प्राध्यापक सहभागी होणार आहेत. बारामतीत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (NCP President Sharad Pawar) यांची भेट घेऊन निवेदन दिले जाणार आहेत.

राज्यातील अशासकीय अनुदानित महाविद्यालये आणि अकृषिक विद्यापीठांमध्ये रिक्त सहाय्यक प्राध्यापकांच्या पदांची शंभर टक्के भरती करावी, तासिका धोरण बंद करून माने समितीचा अहवाल लागू करावा आदी मागण्यांसाठी नेट- सेट, पीएच. डीधारक संघर्ष समितीने उच्चशिक्षितांची वारी बारामतीच्या दारी या सत्याग्रहाचे आयोजन केले आहे. प्राध्यापकांची पदे वित्तीय अडचणी, आरक्षणाचे प्रश्न व प्रशासकीय हलगर्जीपणामुळे बारा वर्षांपासून भरलेली नाहीत. उच्च शिक्षणावरील शासकीय खर्चाबाबत कॅगने ताशेरे ओढले आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

DC vs GT Live: गुजरात टायटन्सने शेवटच्या चेंडूवर मॅच जिंकली! KL Rahul चे शतक हुकलं अन् डेव्हिड मिलरचे प्रयत्नही फसले, दिल्ली कॅपिटल्स १ धावेने हरले

IPL 2026 : खळबळ!दिल्ली-गुजरात मॅच सुरू अन् अरुण जेटली स्टेडियमच्या गेटजवळ सापडली संशयास्पद बॅग, यंत्रणा सतर्क; काय होत त्यात?

बाबा वेंगाची भविष्यवाणी खरी आहे का? तिसऱ्या महायुद्धाबद्दल काय केलं होतं भाकित? खरं काय जाणून घ्या

Pune Metro: बोअरवेल घेताना भूमिगत मेट्रोच्या बोगद्याला पाडलं छिद्र; पुणे कोर्टाने घरमालकाचा अटकपूर्व जामीन फेटाळला

भारतीय राजकारणात मोठा बदल! संसद आणि विधानसभांमध्ये महिलांना ३३% आरक्षण लागू होणार? विधेयकाला मोदी कॅबिनेटची मंजुरी

SCROLL FOR NEXT