smashed glasses of car esakal
नाशिक

Nashik : अज्ञातांनी फोडल्या 3 चारचाकी वाहनांच्या काचा

योगेश मोरे

म्हसरूळ (जि. नाशिक) : पंचवटीतील हनुमानवाडी येथे घराबाहेर लावलेल्या तीन कारच्या काचा अज्ञातांनी फोडल्याची घटना शुक्रवारी (ता. २४) समोर आली आहे. याबाबत पंचवटी पोलिस ठाण्यात अज्ञातांविरुद्ध गुन्हा (Crime) दाखल करण्यात आला आहे. या घटनेमुळे परिसरातील नागरिकांमध्ये दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे. (Unidentified persons smashed glass of 3 four wheelers Nashik Crime News)

निवृत्ती तुकाराम मौले (५४, रा. राजदर्शनी अपार्टमेंट, हनुमानवाडी) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार गुरुवारी (ता. २३) रात्री त्यांनी आपली बोलेरो कार (एमएच- १७- व्ही- ८०५३) घराबाहेर उभी केली होती. त्याचप्रमाणे बाजूच्या इमारतीमध्ये राहणारे नागरे यांनी आपली फोर्ड फिएस्टा कार (एमएच- १५- डीएम- ३४९७) व अमोल येलमामे यांची टाटा मॅजिक कार (एमएच- १८- एए- २१५७) घराबाहेर उभी केली होती . शुक्रवार नेहमीप्रमाणे कारमालक घराबाहेर आले असता, त्यांना या तीनही वाहनाच्या काचा अज्ञात टवाळखोरांनी फोडून टाकल्याचे दिसून आले. मौले यांनी या घटनेची माहिती तत्काळ पंचवटी पोलिस ठाण्याला माहिती देत गुन्ह्याची नोंद केली आहे. पोलिस अधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेत पाहणी केली असून, पोलिस अधिक तपास करत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

West Bengal Politics: मतांसाठी उमेदवार घासत आहेत भांडी; पश्‍चिम बंगालमध्‍ये नवा फंडा; सभांपेक्षा मतदारांशी ‘जवळीक’ महत्त्वाची..

Registrar Dairy Department Transferred : रात्रीतून सुत्रे फिरली गोकुळच्या राजकारणाला नवे वळण, थेट दुग्ध विभागाच्या निबंधकांची उचलबांगडी; सभासद नोंदणी वाद भोवला

Vidhan Parishad Election: विधान परिषदेसाठी भाजपमध्ये 'ही' नावे चर्चेत, आमदारकीसाठी 'फिल्डिंग' लावायला सुरुवात, कुणाला मिळणार संधी?

India Petrochemical Duty Exemption : सरकारचा मोठा निर्णय ! ४० प्रमुख पेट्रोकेमिकल्सवरील आयात शुल्कात सूट,'या' उद्योगांना दिलासा

Latest Marathi News Live Update : गौतम अदानी अयोध्येत दाखल

SCROLL FOR NEXT