raosaheb danve latest marathi news esakal
नाशिक

केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री दानवे नाशिकला उद्या साधणार संवाद

विक्रांत मते

नाशिक : केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे गुरुवारी (ता. ११) नाशिक दौऱ्यावर येत आहे. शुक्रवारी (ता. १२) भगूर येथील स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्या स्मारकाला सकाळी दहा वाजता ते भेट देतील.

त्या ठिकाणी नाशिक मधील काही महत्त्वाच्या स्वातंत्र्यसैनिकांचा सत्कार त्यांच्या हस्ते होणार आहे त्यानंतर माननीय केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे पाटील हे भारतीय जनता पक्ष कार्यालय वसंत स्मृती येथे कार्यकर्त्यांशी संवाद साधतील.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

बारामती, राहुरीत पोटनिवडणुकीची घोषणा, केंद्रीय निवडणूक आयोगाने तारखा केल्या जाहीर

Election Dates: देशातील पाच राज्यांमध्ये निवडणुकीचा बिगुल वाजला! निवडणूक आयोगाकडून तारखा जाहीर; पाहा संपूर्ण कार्यक्रम...

Gas Crisis: इंधन संकटाची शक्यता! गॅस वितरणासाठी महाराष्ट्र सरकारकडून विशेष नियम जारी; प्राधान्य कुणाला? पाहा यादी...

LPG Cylinder Blast: एलपीजी सिलिंडरचा भीषण स्फोट, दोन चिमुकल्यांचा दुर्दैवी मृत्यू, ७ जण जखमी

Latest Marathi Live Update : Jalna: धनगर आंदोलक दीपक बोऱ्हाडे मुंबईकडे रवाना, उद्यापासून आझाद मैदानावर उपोषण करणार

SCROLL FOR NEXT