rape case latest marathi news esakal
नाशिक

Crime Update : अल्पवयीन मुलावर अनैसर्गिक अत्याचार; संशयिताला अटक

नरेश हाळणोर

नाशिक : सातपूर परिसरातील प्रबुध्दनगरमध्ये अल्पवयीन मुलास खाण्या-पिण्याचे व मोबाईलचे आमिष दाखवून त्याच्यावर अनैसर्गिक अत्याचार केल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी संशयिताला सातपूर पोलिसांनी अटक केली असून, पोस्कोअन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (Unnatural abuse at satpur of minor Suspect arrested Crime Update Latest Marathi News)

गणेश बाळू वाघमारे (३०, रा. सातपूर) असे संशयित नराधमाचे नाव आहे. पीडित मुलाच्या वडिलांच्या फिर्यादीनुसार, संशयित वाघमारे हा पीडित अल्पवयीन मुलाला खाण्यापिण्याचे आमिष दाखवून स्वत:च्या घरात बोलावून घेत असे.

त्यानंतर तो त्यास मोबाईलवर अश्‍लिल चित्रफिती दाखवत असे. तसेच, त्याच्यावर अनैसर्गिक अत्याचार केला. सदरचा प्रकार तो वारंवार करीत होता. याबाबत पीडित मुलाने सदरची बाब घरात सांगितल्यानंतर, पालकांनी पोलीसात धाव घेत तक्रार दिली.

त्यानुसार पोलिसांनी संशयित वाघमारे यास अटक केली असून, त्याच्याविरोधात अनैसर्गिक अत्याचार व पोस्कोअन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदरील गुन्ह्याचा तपास वरिष्ठ पोलीस निरीक्षक महेंद्र चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

FlyDubai Co-Pilot Case : इस्रायलमध्ये विमान क्रॅश करण्याचा कट; फ्लाईदुबईच्या को-पायलटला होणार 'फायरिंग स्क्वॉड'द्वारे मृत्युदंड?

Darvha News : नितेश राणेंच्या ताफ्यावर फेकल्या कोंबड्या; दारव्हा तालुक्यात ठाकरेसेनेची घोषणाबाजी; मच्छीमारांना मदत जाहीर करण्याची मागणी

Latest Marathi News Live Update : शिक्षक भरतीत लाखोंची फसवणूक, अपूर्व हिरेंसह पाच जणांवर गुन्हा

LPG Rule: उत्तर प्रदेशमध्ये 1200 कुटुंबांचा गॅस पुरवठा रोखला; 413 कुटुंबांचे कनेक्शन तोडले, नेमकं कारण काय?

'दृश्यम ३' थिएटर गाजवतोय पण ओटीटीवर अचानक ट्रेंड होतोय अजय देवगनचा ११ वर्ष जुना चित्रपट; तुम्ही पाहिलाय का?

SCROLL FOR NEXT