unseasonal rain in Nandur Shingote area esakal
नाशिक

Unseasonal Rain : अवकाळी पाऊस पुन्हा बरसला; शेतकऱ्यांचे मोठे नुकसान

सकाळ वृत्तसेवा

Nashik News : येथील नांदूर शिंगोटे परिसरात आज सायंकाळी सहा वाजता अचानकपणे अवकाळी पाऊस बरसला. (unseasonal rain in Nandur Shingote area on 2 april nashik news)

आजची लग्न तिथी व सायंकाळची वर वधू कडील मंडळींची चांगलीच तारांबळ उडाली. सायंकाळच्या वेळेस लग्नाच्या तयारी सुरू असताना अचानकपणे वरूण राजाचे आगमन झाले.

सायंकाळी अचानक सुरु झालेल्या पावसाने लग्नासाठी येणाऱ्या पाहुण्यांची तारांबळ उडाली. पावसाचा जोर वाढतच राहिला. वाढत्या पावसाच्या सरीमुळे शेतकऱ्यांची तारांबळ झाली. सकाळपासूनच वातावरणामध्ये मोठ्या प्रमाणावर उष्णता असल्यामुळे सायंकाळी वरूण राजाचे आगमन झाले.

हेही वाचा : संतुलित आहारातून रोखा फॅटी लिव्हरचा आजार

यापूर्वी झालेल्या पावसामुळे शेतकरी वर्गाचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले. शेतकऱ्यांचे कांदापोळी भाव नसल्यामुळे आजही शेतामध्ये पडून आहे.

एकीकडे कमी झालेला बाजार भाव व दुसरीकडे पावसामुळे भिजलेला कांदा यामुळे शेतकऱ्याला कोणीही वाली राहिलेला नाही.

सर्वच ठिकाणी मोठ्या गाजावाजा करून मार्केट कमिटीच्या निवडणुका झाल्या मात्र सर्वच आजी-माजी लोकप्रतिनिधी आपापल्या कामात व्यस्त आहे. मात्र शेतकऱ्यांना कोणी कैवारी नाही.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sarvajan Pension Scheme: वृद्ध, विधवा अन् दिव्यांगांना दर महिन्याला थेट खात्यात पेन्शन; ‘सर्वजन पेन्शन योजने’साठी पात्रता काय?

Anganwadi Boxing: अंगणवाडीत बॉक्सिंगचे धडे! खेड्यातील चिमुकल्यांच्या डोळ्यात ऑलिम्पिकचे स्वप्न; महिला बॉक्सरच्या उपक्रमाची सर्वत्र चर्चा

Pension for Widows of Freedom Fighters: स्वातंत्र्यसैनिकांच्या विधवांनाही दरमहा २५ हजार पेन्शन; जाणून घ्या पात्रता अन् अर्ज प्रक्रिया

Nandini Krushak Samruddhi Yojana: गाई खरेदी अन् डेअरी व्यवसायासाठी ३१ लाखांपर्यंत सबसिडी; काय आहे 'नंदिनी कृषक समृद्धी योजना'?

Hair Growth Ladoo: दाट, लांबसडक आणि चमकदार केसांचे सिक्रेट; रोज सकाळी खा फक्त १ 'मॅजिक लाडू'!

SCROLL FOR NEXT