unseasonal rain in nashik with hailstorm nashik news esakal
नाशिक

Unseasonal Rain Nashik : नाशिक शहरात गारांसह पावसाची जोरदार बॅटींग; नागरिकांची त्रेधा तिरपीट!

सकाळ वृत्तसेवा

Unseasonal Rain Nashik : नाशिक शहरात आज गारांसह पावसाने जोरदार बॅटिंग केली. (unseasonal rain in nashik with hailstorm nashik news)

सायंकाळी साडेपाच वाजेपासून शहरात जोरदार पावसाला सुरुवात झाली. जोरदार पावसासह गारपीट झाल्याने नागरिकांची एकच धांदल उडाली.

शहरात दुपारी कडाक्याचे ऊन पडले होते. ऊन्हाचे चटके बसत असताना नाशिककरांना या पावसामुळे गारवा मिळाला आहे. मात्र या अवकाळी पावसामुळे नागरिकांची मोठ्या प्रमाणावर धावपळ पाहायला मिळाले.

हेही वाचा : सामान्यांचा पैसा सुरक्षित ठेवण्यासाठीच Virtual Currency करकक्षेत

चिमुकल्यांनी मात्र या पावसासह पडणाऱ्या गारांचा आनंद घेतला.जिल्ह्यातही अवकाळी पाऊस बरसत असल्याने बळीराजावर मोठे संकट ओढवले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

T20 WC, NZ vs ENG : इंग्लंडने बाजी मारली, पाकिस्तानच्या जीवात जीव आला! न्यूझीलंड पराभूत होऊनही पोहचू शकतात उपांत्य फेरीत

Reliance Group: अंबानींच्या सून राधिका मर्चंट पैठणमध्ये! तीन महिन्यात दुसरा दौरा; पोलिस बंदोबस्तात प्रकल्पाला दिली भेट

Accident : सिंदखेड फाट्यावर दुचाकी चारचाकीची भीषण धडक; एक महिला ठार, एक जखमी

Mount Abu Name Change : जगप्रसिद्ध 'माउंट अबू'सह तीन शहरांचे नामांतर; मुख्यमंत्री भजनलाल शर्मा यांची मोठी घोषणा

Rinku Singh : देशासाठी रिंकू सिंग परतणार! वडिलांच्या अंतिम संस्कारानंतर तो कोलकात्यात संघात दाखल होणार, वेस्ट इंडिजला भिडणार...

SCROLL FOR NEXT