unseasonal rain in sinnar most chances of wheat crop damage nashik news
unseasonal rain in sinnar most chances of wheat crop damage nashik news esakal
नाशिक

Unseasonal Rain : मेघगर्जनेसह पुन्हा अवकाळी पावसाला सुरूवात; गहु पिकाला फटका

सकाळ वृत्तसेवा

वडांगळी (जि. नाशिक) : सिन्नरच्या पुर्वेकडील गावांमध्ये मेघगर्जनेसह पावसाला (Unseasonal Rain) आज रात्री सव्वा दहाला सुरूवात झाली आहे. ह्या पावसाचा सर्वाधिक फटाका गहु पिकाला बसण्याची शक्यता वाढली आहे. (unseasonal rain in sinnar most chances of wheat crop damage nashik news)

नोव्हेंबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यात ह्या गव्हाची सर्वाधिक गहु पेरणी हंगाम झाला आहे.सिन्नरच्या पुर्वेकडील गावांमध्ये यंदा पावसाचे प्रमाण वाढले आहे.त्यात देवनदीला दोनदा पुर आला आहे.सिन्नर शहराच्या ढगफुटी मुळे पुर्वेकडील ओढे नदी नाले यांना आज पाणी आहे.

त्यामुळे गव्हाचे क्षेत्र वाढले आहे.पहिल्या अवकाळी पावसात पुर्वेकडील गावांमधील शेतीशिवार रब्बी हंगामातील तग धरून होतात.गव्हाचे नुकसान फारसे झाले नाही.पण आज पुन्हा पावसाचे काहुर झाले आहे.दोन दिवसांपासून नाशिक जिल्ह्यातील पाऊस होईल ह्या वेगवेगळ्या हवामान तज्ञांच्या ठोक टाळ्यामुळे शेतकरी धास्तावले.

हेही वाचा : देशातले ३२ म्युच्युअल फंडांचं व्यवस्थापन आहे महिलांच्या हाती...

बहुतेक शेतकऱ्यांनी ओलसर गहू काढले आहेत.काही ठिकाणी गव्हाचा उबटपणा दिसत आहे.गव्हाचे सोन्यासारख पिक शिवारात फुलले आहे.पण पावसाचे काहुर झाल्याने शेती शिवार गोळा झाल्या आहेत.सध्या गव्हाचे खरेदी दोन हजार पाचशे रुपये पुढे होती.पण बदलत्या वातावरणाचा परिणाम भाव वाढीला बसला आहे.

1900 ते 2100 भाव व्यापारी मंडळी देत आहे.त्यात पावसाने गव्हाचा रंग गेला असा होरा निर्माण करून भाव पाडले जात आहे.अवकाळी पावसाची धास्ती अन् गव्हाची काढणी ह्या दुहेरी पेचात गव्हु उत्पादक शेतकरी सापडला आहे.मेघगर्जना पाऊस आल्याने गव्हाच्या काढणी हंगामाला फटका बसणार आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

पुन्हा ना'पाक' कृत्य! जम्मू-काश्मीरमध्ये हवाई दलाच्या ताफ्यावर दहशतवाद्यांचा हल्ला

Prajwal Revanna Case : एचडी रेवन्ना एसआयटीच्या ताब्यात; प्रज्ज्वल यांच्याविरोधात CBI कडून ब्लू कॉर्नर नोटीस निघण्याची शक्यता

IPL 2024 RCB vs GT Live Score: यश दयालने गुजरातला दिला दुहेरी दणका! राशिद खानपाठोपाठ तेवतियाही बाद

Congress : ''चार जूननंतर काँग्रेसमध्ये मोठा भूकंप! एक काँग्रेस राहुल गांधींची तर दुसरी...'' प्रमोद कृष्णम् यांचा दावा

Latest Marathi News Live Update: बाळासाहेबांना हिंदूहृदयसम्राट म्हणा- उद्धव ठाकरे

SCROLL FOR NEXT