Unseasonal rain in nashik district harm to agriculture crops esakal
नाशिक

Unseasonal Rain : अवकाळी पावसाने झोडपले; रब्बीं पिकांचे मोठे नुकसान!

सकाळ वृत्तसेवा

नाशिक : निफाड तालुक्यात रात्रभर पाऊस बरसला. 25000 हेक्टर अधिक द्राक्ष पिकांना झळ बसणार आहे. आज दुसऱ्या दिवशी द्राक्ष पंढरीतील द्राक्षांचे (Grapes) हार्वेस्टिंग थांबलेले आहे. (unseasonal rain Rabi crops including wheat grapes vegetables were extensively damaged nashik news)

गहू, द्राक्ष, भाजीपाल्यासह रब्बीं पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. सिन्नर तालुक्यातही रात्रभर पाऊस सुरू होता.

पावसाचा जोर आणि वादळ अधिक असल्याने गहू,मका, ही पिके शेतात आडवी झाली असून कांदा व भाजीपाला पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याची भीती वर्तवली जात आहे.

हेही वाचा : तुमच्याकडं कागदी स्वरुपातले शेअर आहेत? मग हे वाचाच....

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Satara Teachers News: साताऱ्यात शिक्षकांवर प्रशासनाचा दणका! नऊ जण निलंबित, १३ जणांना बडतर्फीची नोटीस, धक्कादायक कराण आले समाेर?

IND vs PAK: भारत पाकिस्तान महामुकाबला! वैभव सूर्यवंशीसह कोणाला मिळाली संघात जागा? पाहा पाकिस्तानविरुद्ध भारतीय संघाची Playing XI, टॉस अन्

Health Effects of Wedding Wear: लग्नात सुंदर दिसण्याच्या नादात आरोग्याकडे दुर्लक्ष नको! जड कपडे अन् हाय हिल्समुळे होऊ शकतो त्रास 'या' गोष्टी लक्षात ठेवा

Marathi News Live Updates : पुण्यातील आंबेगाव भागांत जलवाहिनी फुटली, हजारो लिटर पाणी वाया

Pandharpur: मनसे नगरसेविकेच्या प्रभागात शिंदेंचं आर्थिक पाठबळ; पंढरपूरमध्ये ५ कोटींचा निधी, राज ठाकरेंच्या शिफारशीचा दावा

SCROLL FOR NEXT