Road closed due to landslide marathi latest monsoon update
Road closed due to landslide marathi latest monsoon update esakal
नाशिक

नाशिक : दरड कोसळल्याने मुळाणे बारी रस्ता बंद

दिगंबर पाटोळे : सकाळ वृत्तसेेवा

वणी (जि. नाशिक) : चार दिवसांपासून सुरु असलेल्या संततधार पावसामुळे वणी - मुळाणे - कळवण मार्गावरील मुळाणेबारीत आज दुपारी तीन वाजेच्या सुमारास दरड कोसळल्याने मुळाणे बारी रस्ता बंद झाला आहे. (Wani Mulane Bari road closed due to landslide nashik latest monsoon news)

दरम्यान बाबापूर व मुळाणे येथील तरुणांनी प्रशासनाच्या मदत कार्याची वाट न पाहाता भर पावसात रस्ता वाहतूक सुरळीत करण्यासाठी स्वयंस्फूर्तीने श्रमदान करीत काही प्रमाणात रस्ता वाहतूकीसाठी खुला करण्याचा प्रयत्न केला आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Dharashiv Loksabha election : ...म्हणून ओमराजे निंबाळकर शिंदेंसोबत गेले नाहीत; 'सकाळ'च्या खास मुलाखतीत केला खुलासा

T20 World Cup 2024: BCCI निवड समितीची जय शाह यांच्यासोबत अहमदाबादमध्ये बैठक! टीम इंडियाची घोषणा कधी? अपडेट्स आल्या समोर

Patanjali Products Ban: पतंजलीच्या 14 औषधांवर उत्तराखंडमध्ये बंदी! सुप्रीम कोर्टानं फटकारल्याचा परिणाम

Loksabha election 2024 : बेटों के सम्मान में, 'मर्द' उतरे मैदान मे! ना विजयाची चिंता ना प्रचाराची फिकीर; पुरुषांच्या हक्कासाठी निवडणुकीच्या मैदानात

Thomas Cup 2024: भारताचा पुरुष बॅडमिंटन संघ उपांत्यपूर्व फेरीत, इंग्लंडचा 5-0 ने उडवला धुव्वा

SCROLL FOR NEXT