maharashtra police.jpg 
नाशिक

लॉकडाउनमध्ये अडकलाय?...घरी जायचंय? मग हे वाचाच

सकाळवृत्तसेवा

नाशिक : कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर अवघ्या देशात लॉकडाउन आहे. गेल्या 23 मार्च रोजी देशभरात लॉकडाऊन आणि संचारबंदी घोषित करण्यात आल्यानंतर नाशिकमध्ये अनेक नागरिक विविध भागात अडकले आहेत. प्रत्येकालाच आपल्या गावी जाण्याची ओढ आहे. तुम्ही लॉकडाउनमध्ये अडकला असाल आणि तुम्हाला घरी मुळगावी जायचे असेल तर आता हे शक्य आहे.

घरी जाण्यास सशर्त परवानगी

लॉकडाउनच्या दरम्यान नाशिक पोलिसांनी हा उपक्रम सुरु केला असून नागरिकांना नियमांचे पालन करत घरी जाण्यास सशर्त परवानगी दिली आहे. त्यासाठी नाशिक पोलिसांनी विशिष्ट नियामावली आणि अर्ज नमुना तयार केला आहे. तो विशिष्ट अर्ज भरुन देत नियम पाळण्याचा विश्वास दिल्यास तुम्ही आपल्या गावी जाऊ शकता. नाशिक पोलिसांनी याबाबत नागरिकांना आपल्या गावी जाण्याच्या परवानगीसाठी मार्गदर्शन सूचना केल्या आहेत. त्याप्रमाणे जे नागरिक जिल्ह्यात अडकलेले आहेत.

अशा नागरिकांना संपूर्ण माहितीसह अर्ज सादर करणे बंधनकारक आहे. हा अर्ज आपणास http://nashikepass.in/ या संकेतस्थळावर सादर करता येणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

जळगावमध्ये भीषण अपघात! टोलनाक्यावर उभ्या ट्रकला गॅस टँकरची धडक, बघता क्षणी घेतला पेट, आगीत होरपळून दोघांचा मृत्यू

Latest Marathi Update : राज्यासह देशविदेशात दिवसभरात काय काय घडलं? वाचा एका क्लिकवर...

Raigad Heavy Rain : रायगडला मुसळधार पावसाचा तडाखा; अंबा नदी धोक्यापलीकडे, भेरव पूल पाण्याखाली, पोलादपुरात दरड कोसळल्याने नागरिकांचे स्थलांतर

Family Court Elections: कौटुंबिक न्यायालय वकील संघटनेत ‘एकता’ पॅनेलचा पूर्ण वर्चस्व; अध्यक्षपदी ॲड. सुनीता जंगम, उपाध्यक्षपदी ॲड. कोमल देशमुख व ॲड. राहुल पडवळ

बंदी असतानाही प्रतिबंधित क्षेत्रात प्रवेश; सलग दोन दिवसांत दोन तरुणांचा मृत्यू, पांडवकडा धबधब्यातील घटना

SCROLL FOR NEXT