Water supply to be cut off tomorrow in Nashikroad Area esakal
नाशिक

नाशिक रोड भागात उद्या पाणीपुरवठा बंद

सकाळ वृत्तसेवा

नाशिक : नाशिक रोड जलशुद्धीकरण केंद्राच्या जलकुंभावर पाइपलाइन जोडणीचे काम हाती घेतले जाणार आहे. कामाचे स्वरूप मोठे असल्याने विलंबाने काम होईल. (Water supply off tomorrow in Nashik Road area Nashik Latest Marathi news)

त्यामुळे नाशिक रोड विभागातील प्रभाग क्रमांक २० मधील नवले चाळ विभागीय आयुक्त कार्यालय व प्रभाग क्रमांक १९ मधील ओढा रोड व परिसरात शुक्रवारी (ता. २२) पाणीपुरवठा होणार नाही. तसेच, शनिवारी (ता. २३) सकाळी पाणीपुरवठा कमी दाबाने होणार असल्याचे सार्वजनिक पाणीपुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंत्यांकडून कळविण्यात आले आहे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG: अभिषेक शर्माचं वादळ घोंगवलं, तर कर्णधार श्रेयस अय्यरचेही अर्धशतक; भारताचे इंग्लंडसमोर मोठे लक्ष्य

Raigad Rain Alert: रायगडमध्ये मुसळधार पावसाचा इशारा; अलिबागसह सात तालुक्यांतील शाळा व अंगणवाड्यांना सुट्टी

Woman Success Story: ३३ गुंठ्यात फुलली यशाची बाग! दरमहा २०-२५ हजारांचा निव्वळ नफा; वडगाव आनंदच्या महिला शेतकऱ्यांची शेती ठरली इतरांसाठी प्रेरणादायी..

IND vs ENG 1st T20I: सॅमसनचा भारी कॅच घेतला, तर नंबर वन ईशान किशनला घाई नडली अन् झाला शुन्यावर रनआऊट; Video

संत सखाराम महाराज संस्थानाला भीषण आग; शॉर्ट सर्किटमुळे दुर्घटना, भाविकांना तातडीने बाहेर काढलं...

SCROLL FOR NEXT