Weather Forecast esakal
नाशिक

Weather Forecast : जिल्ह्यातील काही भागामध्ये 2 दिवसांमध्ये मध्यम पाऊस

शनिवारपासून (ता. ८) ११ एप्रिलपर्यंत हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे

सकाळ वृत्तसेवा

Weather Forecast : जिल्ह्यातील काही भागात शुक्रवारी (ता. ७) आणि शनिवारी (ता. ८) विजांच्या कडकडाटासह वादळ आणि ताशी तीस ते चाळीस किलोमीटर वादळी वाऱ्यासह हलक्या ते मध्यम पावसाचा अंदाज इगतपुरीच्या ग्रामीण कृषी हवामान केंद्रातर्फे वर्तविण्यात आला आहे. (Weather Forecast Moderate rain in some parts of district in 2 days nashik news)

हेही वाचा : जीएसटीसाठी नोंदणी केलीच नाही तर??

तसेच शनिवारपासून (ता. ८) ११ एप्रिलपर्यंत हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे. या काळात आकाश ढगाळ राहण्याची शक्यता आहे.

तापमान कमाल ३५ ते ३८ आणि किमान १८ ते २१ अंश सेल्सिअस राहण्याचा, तर वाऱ्याचा तासाला ८ ते १३ किलोमीटर वेग राहण्याचा अंदाज केंद्राचा आहे. गेल्या काही दिवसांपासून शहर आणि जिल्ह्यात उन्हाचा चटका वाढलेला असताना उकाड्यात भर पडली आहे. आजही हीच स्थिती राहिली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Akshaya Tritiya gold rate : अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर सोनं झालं महाग, चांदीही वधारली; वाचा आजचा नवा भाव

Akshaya Tritiya Wishes in Marathi: लक्ष्मी कृपा, सुखाचा वर्षाव...साडेतीन मुहूर्तांपैकी एक अक्षय्य तृतीयेच्या कुटुंब अन् मित्रपरिवाराला द्या मराठीतून खास शुभेच्छा!

Aletsch Glacier Alps : आल्प्समधील अलेट्श हिमनदी; बर्फाचा महासागर, युरोपचा जीवनदायी जलसाठा आणि हवामान बदलाची जिवंत नोंद

Sunil Gawde Artist Biography : "जे मला डोळे मिटल्यावर दिसतं, तेच मी चितारतो!" आंतरराष्ट्रीय कलाकार सुनील गावडे यांच्या यशाचे 'हे' आहे गुपित.

साप्ताहिक राशिभविष्य : (१९ एप्रिल २०२६ ते २५ एप्रिल २०२६)

SCROLL FOR NEXT