Weather Forecast esakal
नाशिक

Weather Forecast : आठवड्यात बेमोसमी पावसाचा अंदाज

सकाळ वृत्तसेवा

Weather Forecast : राज्यात वातावरणातील बदलामुळे बुधवारी (ता.२६) आणि त्यानंतर गुरुवारी व शुक्रवारी बेमोसमी पावसाचा अंदाज वर्तविण्यात आला आहे.

हवामान विभागाच्या अंदाजानंतर आपत्ती व्यवस्थापन विभागाने खबरदारी घेण्याचे आवाहन केले आहे. (Weather Forecast Unseasonal rain for week nashik news)

हेही वाचा : संतुलित आहारातून रोखा फॅटी लिव्हरचा आजार

हवामान विभागाने शुक्रवार (ता.२८) पर्यत राज्यात हवामान बदलामुळे बेमोसमी पावसाचा अंदाज वर्तविला आहे. त्यात बुधवारी ऑरेंज ॲलर्ट जारी केला आहे. त्यामुळे नाशिक जिल्ह्यात ३४ ते ४० किलोमीटर वेगाने हवा वाहून विजेच्या कडकडाटासह मध्यम स्वरूपाच्या पावसाचा अंदाज वर्तविला आहे.

दरम्यान बेमोसमी पावसाच्या इशाराऱ्यानंतर आपत्ती व्यवस्थापन विभागाने वीज कोसळून होणाऱ्या मृत्यूचे प्रमाण टाळण्यासाठी झिरो डेथ मोहीम राबविण्याचा निर्णय घेतला आहे. त्यात, मृत्यूचा आकडा शून्य ठेवण्यासाठी या काळात जनावरे वाचविण्यासाठी काळजी घेण्याचे आवाहन केले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Rain Update : पुण्यात जोरदार पावसाची अचानक हजेरी, नागरिकांची उडाली तारांबळ; घाटमाथ्यावर सतर्कतेचा इशारा

IND vs ENG 1st T20I: भारत-इंग्लंड मॅच नक्की कुठे पाहायची, Sony की Star Sports? चाहते कन्फ्युज; JioHotstar वाल्याचं काय?

सलमानसोबतच्या ब्रेकअपनंतर ऐश्वर्याला 'त्या' गोष्टीची वाटायची प्रचंड भीती, इतक्या वर्षानंतर झाला खुलासा

Pune Metro: पुणेकरांना मोठा दिलासा! विमानतळाला मेट्रोची थेट जोडणी, कर्वे रस्त्यावर दुमजली उड्डाणपूल; मोहोळ यांच्या बैठकीत महत्त्वाचे निर्णय

Latest Marathi News Live Update : बुलढाणा पोलीस अधीक्षकांच्या निलंबनाच्या मागणीसाठी आमरण उपोषण; शिवसेना पदाधिकाऱ्यांचे आंदोलन

SCROLL FOR NEXT