prashant.jpg 
नाशिक

ब्रेकिंग! गणपती विसर्जन करतांना सैन्य दलातील जवानाचा विहीरीत बुडून मृत्यू

मोठाभाऊ पगार

नाशिक : वाखारी (ता. देवळा) येथे गणपती विसर्जन करतांना सैन्य दलातील जवानाचा विहिरीत बुडून मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. गणेश विसर्जनाच्या मुहूर्तावर घडलेल्या या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

अशी आहे घटना

प्रशांत वसंत गुंजाळ (वय. 27) हे सैन्य दलात अरुणाचल प्रदेश येथे कार्यरत होते. बुधवारी (ता. 26) तारखेला दोन महिन्यांची सुट्टी घेऊन गावी आले होते. मळ्यात राहत असल्याने विहिरीत गणेश विसर्जन करण्यासाठी गेले असता त्यांचा तोल गेल्याने विहिरीत पडले. खोल विहीर व पाणी जास्त असल्याने शोधकार्यास अडचणी आल्या. तब्बल तासाभराने त्यांचा मृतदेह विहीरीतून काढण्यात यश आले. घटनास्थळी गावकऱ्यांची मोठी गर्दी झाली होती. या घटनेने गावात हळहळ व्यक्त होत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Rain Alert : कमी दाबाच्या पट्ट्याचा प्रभाव; यवतमाळ, नागपूर, चंद्रपूर, गडचिरोलीत मुसळधार पावसाची शक्यता

Maharashtra Farmers: पंचनामे कागदावर नको, थेट बांधावर करा; महसूलमंत्री बावनकुळे यांचे निर्देश; ग्रामसेवक, कृषी साहाय्यक, तलाठींची उपस्थिती बंधनकारक

आजचे पंचांग 24 सप्टेंबर 2026! प्रदोषामुळे खास दिवस; वाचा शुभ मुहूर्त आणि राहुकाळ

Ahilyanagar Ganesh Visarjan : अहिल्यानगरमध्ये गणेश विसर्जन मिरवणुकीत लाठीचार्ज; तरुणाचा मृत्यू, आमदार संग्राम जगताप यांचे ठिय्या आंदोलन

Jharkhand Dhuska Recipe: एकदा खाल तर पोहे-उपमाही विसराल! असा बनवा बाहेरून कुरकुरीत, आतून मऊ झारखंडी धुस्का

SCROLL FOR NEXT