Death News esakal
नाशिक

नाशिक : संसरी येथे वीज कोसळून महिला ठार

वाल्मिक शिरसाठ

देवळाली कॅम्प (जि. नाशिक) : येथे व परिसरात मेघगर्जना व विजेच्या लखलखाटासह (Lightning) वादळी मुसळधार पाऊस (Heavy Rain) झाला. संसरी येथे पावसात शेतातून घरी येत असताना घराच्या पटांगणात अंगावर वीज कोसळल्याने सविता बाळासाहेब गोडसे (वय ३९) यांचा जागीच मृत्यू (Death) झाला. ही घटना गुरुवारी (ता. ९) सायंकाळी सातच्या सुमारास घडली. पोलिसांनी पंचनामा करून आकस्मिक मृत्यूची नोंद केली. त्यांचा मृतदेह विच्छेदनासाठी जिल्हा रुग्णालयात हलविण्यात आला आहे. (Woman killed in lightning strike at Sansari Nashik News)

देवळाली कॅम्प, भगूर व परिसरात गुरुवारी सायंकाळी वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस झाला. पावसात संसरी येथील सविता गोडसे आपल्या शेतातून भैरवनाथ मंदिर परिसरात असलेल्या आपल्या घराकडे येत असताना घरासमोरील पटांगणात अंगावर वीज कोसळल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. घटनेची माहिती पोलिसांना मिळताच त्यांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला. त्यांच्यामागे पती व चार मुली आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Viral Story: २० रुपयांच्या नाण्यांत जपलेलं प्रेम… नवऱ्याने एका वर्षात बायकोसाठी जमा केलं 'सोनेरी' सरप्राइज! दुकानदारही भावूक

२७ चेंडू ११२ धावा! अजित आगरकरने ज्याला ४ सामने खेळवून हाकलले, त्याने द्विशतक झळकावून उत्तर दिले; निवड समितीला चॅलेंज...

चेहऱ्यावर व्रण, पांढरे केस आणि डॅशिंग अंदाज !वाढदिवसादिवशी शाहरुखची चाहत्यांना खास भेट; Teaser Viral !

Lucknow UNESCO Creative City for Gastronomy: लखनौच्या पाककलेची 'युनेस्को'ला भुरळ; सर्जनशील शहरांच्या यादीत समावेश, नव्याने ५८ शहरांची भर

Nashik Kumbh Mela : कारभारी, आता जरा जोरात... नाशिकमध्ये २५ हजार कोटींच्या कामांना मिळणार गती

SCROLL FOR NEXT