Rape news esakal
नाशिक

Nashik Crime: कामगाराकडून अल्पवयीन युवतीवर लैंगिक अत्याचार; गुन्हा दाखल

सकाळ वृत्तसेवा

Nashik Crime : कामगाराकडून अल्पवयीन युवतीवर लैंगिक अत्याचार केल्याची घटना बुधवारी (ता. २६) उघडकीस आली आहे. पीडिताच्या तक्रारीवरून मुंबई नाका पोलिस ठाण्यात संशयित कामगाराविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. (Worker sexually assaults minor girl Nashik Crime)

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

पीडिताच्या वडिलांच्या दुकानात कामास असलेला दादा (पूर्ण नाव समजू शकले नाही) नामक संशयित नेहमी पीडितेच्या रुममधील बाथरूममध्ये अंघोळीस येत असत. तिच्यावर प्रेम असल्याचे त्यांने सांगितले.

तिने त्यास नकार दिला. त्यानंतर जबरदस्तीने त्याने तिच्यावर लैंगिक अत्याचार केला. पीडिताच्या पोटात दुखू लागल्याने तिला उपचारार्थ रुग्णालयात दाखल केले.

तपासणीत पीडिता गर्भवती असल्याचे स्पष्ट झाले. पीडिताच्या तक्रारीवरून मुंबई नाका पोलिस ठाण्यात संशयिताविरुद्ध बलात्कार आणि बाललैंगिक अत्याचारविरोधी कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Agricultural News : सरकारी धोरणानं कांदा उत्पादकांना रडवलं, भारताच्या निर्यात महसुलात ११०० कोटींची घट; बांगलादेश-पाकिस्तानने साधली संधी

T20 World Cup: झिम्बाब्वेविरुद्धच्या पराभवानंतर ऑस्ट्रेलियाने केला मोठा बदल; मॅच विनर खेळाडू संघात सामील

T20 WC, IND vs PAK: जावई असला म्हणून काय झालं? भारताविरुद्धच्या पराभवानंतर आफ्रिदी चिडला, थेट तिघांच्या हकालपट्टीची मागणी

Latest Marathi News Update : महाशिवरात्रीला बोकड कापल्याने ग्रामस्थ आक्रमक, जालना महामार्गावर ठिय्या आंदोलन; २ तास वाहतुकीचा खोंळबा

Satara : गुरुजी हे वागणं बरं नव्हं! 'व्हॅलेंटाइन डे'ला विद्यार्थीनीलाच प्रपोज; वर्गातून बाहेर बोलवत पकडला हात

SCROLL FOR NEXT