corona suicide.jpg 
नाशिक

BREAKING : कोरोना झाल्याच्या भीतीने तरुणाची आत्महत्या; नाशिकमधील धक्कादायक घटना

सकाळ वृत्तसेवा

नाशिक : आठवडाभरापूर्वी एकही कोरोना पॉझिटिव्ह व्यक्ती नसणाऱ्या नाशिक जिल्ह्यात आता संख्या १५ वर पोहचली असून इथेही धाकधूक वाढली आहे. यात ९ पॉझिटिव्ह व्यक्ती मालेगावमधल्या आहेत आणि एका व्यक्तीचा मृत्यूही झाला आहे. आणि याच भीतीने नाशिकमध्ये एका ३१ वर्षीय तरुणाने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या घटनेने सर्वत्र भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

कोरोनाची भिती...लिहली सुसाईड नोट

प्रतीक कुमावत असे आत्महत्या करणाऱ्या तरुणाचे नाव असून ३१ वर्षांचा होता. नाशिकरोड येथील चेहडी पंम्पिंग स्टेशन जवळील भागातील ही घटना असून, आत्महत्या केलेल्या तरुणाने  सुसाईड नोट लिहून ठेवली होती. त्याय मध्ये कोरोना झाल्याची भीती व्यक्त करत आत्महत्या करत असल्याचा उल्लेख आढळला आहे. नाशिकरोड पोलीसांकडून याबाबत अधिक तपास सुरू आहे. नाशिक जिल्ह्यात आता संख्या १५ वर पोहचली असून मालेगावात दोन दिवसात रुग्णांची संख्या वाढल्यानं आता मालेगाव कोरोनाचा हॉटस्पॉट ठरलं आहे. सलग दोन दिवशी इथे ९ कोरोना पॉझिटिव्ह लोक सापडल्याने सध्या खळबळ निर्माण झाली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

राहुल गांधी VVIP नाहीत, तातडीने सुनावणी घ्या; याचिकाकर्त्याच्या मागणीवर सुप्रीम कोर्टाने फटकारलं, म्हणाले...

Aditya Thackeray Shares Student Video : कोल्हापुरातील विद्यार्थ्याचा व्हिडिओ आदित्य ठाकरेंकडून शेअर; फडणवीसांना थेट सवाल, उद्धव ठाकरेंशीही फोनवरून चर्चा

Jalgaon News: तामिळनाडुचे मुख्यमंत्री विजय यांचं फेक अकाउंट, जळगाव कनेक्शन समोर; होमगार्डची चौकशी

Marathi News Live Updates : लोणी काळभोर पोलीस ठाण्यात ACB ची धाड

Team India Schedule : १४ वन डे, १६ ट्वेंटी-२० अन् ७ कसोटी! IPL 2027 पर्यत टीम इंडियाचं वेळापत्रक; विराट, रोहितच्या फॅनसाठी मेजवानी

SCROLL FOR NEXT