tractor_accident_ 
नाशिक

चालकाच्या डोळ्यादेखत घडत होता तरुणाच्या मृत्यूचा थरार! थरारक प्रसंग

अरुण खंगाळ

लासलगाव (जि.नाशिक) : गोकुळ पिंपळे त्याचा ट्रॅक्टर घेऊन रोडने भरधाव वेगाने जात होते. त्यावेळी त्याच्यासोबत ट्रॅक्टरवर त्याच्या शेजारी बसलेला वय १७ वर्षांचा तरुण. त्यावेळी त्याच्यासोबत जे काही घडले तो प्रसंग थरारक होता. काय घडले नेमके?

चालकाच्या डोळ्यादेखत घडत होता तरुणाच्या मृत्यूचा थरार! 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार शुक्रवारी (ता. १३) गोकुळ बन्सी पिंपळे (रा. सारोळेथडी) यांचा ट्रॅक्टर (एमएच २०, एवाय ७५६४) माळी वस्तीच्या जुन्या नांदूरमध्यमेश्वर रोडने भरधाव जाताना तो पाटात उलटला. त्या वेळी त्याच्यासोबत ट्रॅक्टरवर त्याच्या शेजारी बसलेला अजय गोरख बर्डे (वय १७) हा तरुण ट्रॅक्टरखाली दबल्याने त्याच्या छातीला मार लागून तो मृत झाला. तसेच चालक पिंपळे अपघातात जखमी झाला आहे. अजय बर्डे याचा चुलतभाऊ नाना बर्डे यांच्या फिर्यादीवरून गोकुळ पिंपळे याच्यावर गुन्हा दाखल झाला आहे. 

ट्रॅक्टरखाली दबल्याने सारोळेथडीत युवकाचा मृत्यू 

नांदूरमध्यमेश्वरकडून सारोळेथडी गावाकडे जाणारा ट्रॅक्टर उलटल्याने ट्रॅक्टरखाली सापडून एका तरुणाचा मृत्यू झाला. याबाबत लासलगाव पोलिस ठाण्यात गुन्ह्याची नोंद झाली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sangli Bank Politics : 'मविआने फसवले, महायुतीनेही युतीधर्म पाळला नाही', सांगली जिल्हा बँक अध्यक्ष-उपाध्यक्ष निवडीनंतर भाजपचा संताप; महाडिकांनी व्यक्त केली खंत

IND vs NZ, 1st Test: बुमराहचा वेलिंग्टन कसोटीत धुमाकूळ; भारताच्या टॉप-१० बॉलर्समध्ये एन्ट्री, जवागल श्रीनाथचा विक्रम मोडला

Anthropic IPO: इतिहासातील सर्वात मोठा IPO! मस्कच्या SpaceXचा विक्रम मोडला; शेअरची किंमत किती? भारतीयांना कशी करता येणार गुंतवणूक?

Marathi News Live Updates : माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांच्यासह नांदेडच्या चार आमदारांना जीवे मारण्याची धमकी

Dawood Ibrahim: दाऊदच्या मुंबईतील घरावर बुलडोझर, स्थानिकांच्या विरोधानंतर पालिकेची कारवाई ऐनवेळी स्थगित

SCROLL FOR NEXT