Fight esakal
नाशिक

नाशिक : आंतरजातीय विवाह केल्याने तरुणाला बेदम मारहाण

आंतरजातीय विवाह केल्याच्या कारणावरून मुलीच्या नातलगांनी युवकाला संभाजी स्टेडियमसमोर बेदम मारहाण करीत दमदाटी केली.

सकाळ वृत्तसेवा

नाशिक : आंतरजातीय विवाह केल्याच्या कारणावरून मुलीच्या नातलगांनी युवकाला संभाजी स्टेडियमसमोर बेदम मारहाण करीत दमदाटी केली. सागर बाळासाहेब पे (२९, रा. सुतारलेन, ता. निफाड, जि. नाशिक) यांच्या फिर्यादीनुसार, सागर यांनी गेल्या ११ एप्रिल २०२१ रोजी कांचन हिच्याशी आंतरजातीय विवाह केला आहे. (Latest Marathi News)

या कारणावरून संशयित अनिल रंगनाथ कुंदे (४५), कृष्णा सदाशिव धारराव (३५), अजित विजय धारराव (२८), योगेश चंद्रकांत कर्डिले (३५), किरण बाजीराव कापसे (४०, सर्व रा. निफाड, जि. नाशिक) यांनी सागर यांना अंबड परिसरातील संभाजी स्टेडियमसमोर असलेल्या सर्व्हिस अपार्टमेंटमध्ये बेदम मारहाण केली. सागर व कांचन या दाम्पत्याला शिवीगाळ करीत तुझ्या घरच्यांना निफाडमध्ये कोण ठेवतो, असा दमही दिला. या प्रकरणी अंबड पोलिसात संशयितांविरोधात मारहाणीचा गुन्हा दाखल करण्यात आला असून, सहायक निरीक्षक कोल्हे तपास करीत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Graded Driving License: काय आहे ग्रेड आधारित ड्रायव्हिंग लायसन्स? वाहतूक नियम भंग केल्यास रद्द होणार; नितीन गडकरी यांची घोषणा!

Latest Marathi News Live Update : आटपाडीचे पंचायत समितीचे नूतन सदस्य तृतीयपंथी दिलीप हेगडे यांचे हृदयविकाराने निधन

Gold Rate Today: सोनं-चांदीच्या भावात मोठा बदल! महाराष्ट्रात 1 तोळ्याचा भाव किती? पाहा आजचा ताजा भाव

Pakistan Afghanistan Conflict : पाकिस्तानकडून अफगाणिस्तानविरुद्ध 'थेट युद्धा'ची घोषणा; काबुल आणि कंदहारमध्ये हवाई हल्ले

Dasun Shanaka: संघाबाहेरील नकारात्मक वातावरणाचा फटका; श्रीलंका कर्णधार दासून शनाकाने व्यक्त केली खंत

SCROLL FOR NEXT