Panchayat Samiti & ZP Election Nashik Latest Marathi News esakal
नाशिक

जि.प. आणि पं. स. निवडणुकीसाठीच्या प्रारूप मतदार यादी हरकती 25 जुलैपर्यंत

प्रतीक जोशी

नाशिक : राज्य निवडणूक आयोगाच्या (State Election Commission) निर्देशानुसार नाशिक जिल्हा परिषद (ZP) व पंचायत समितींच्या (Panchayat Samiti) सार्वत्रिक निवडणुकांसाठी (Elelctions) सुधारित मतदार यादी (Voter list) कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे. त्‍यानुसार आज (ता.२०) प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध करण्यात आल्या आहेत. (ZP Panchayat Samiti Draft voter list objections for election till 25th July nashik Latest marathi news)

या यादींवर हरकती असल्यास २५ जुलैपर्यंत दाखल करता येतील, अशी माहिती जिल्हाधिकारी गंगाथरन डी. यांनी दिली. ते म्हणाले, की निवडणुकांसाठी सर्व तहसीलदार आणि पंचायत समिती कार्यालयात प्रारूप मतदार यादी सर्वांना पाहण्यासाठी उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. त्यावर हरकती असल्यास संबंधित तहसीलदार यांच्याकडे दाखल करता येतील.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Lohgad Ketan Agarwal Death Case : पावसात लोहगडावर चेतन चौधरीकडून सीन रिक्रिएशन; केतन अग्रवाल मृत्यू प्रकरणाच्या तपासाला वेग

Kolhapur Child Death : अवघ्या 4 दिवसांपूर्वीच साजरा केला होता वाढदिवस, खेळता खेळता 4 वर्षांच्या रियांशचा गोबर गॅसच्या टाकीत पडून मृत्यू; साबळेवाडीतील घटनेने हळहळ

सचिन अहिर अपात्र ठरणार की वाचणार? पक्षांतरबंदी कायद्यात नेमकं काय? उपसभापती पद ठरणार कवच

Khadakwasala Dam : खडकवासला धरणसाखळीत जूनमध्ये पावसाची शंभरी

मुंबईत संततधार! अंधेरी सबवे पाण्याखाली, मध्य आणि पश्चिम रेल्वेची वाहतूक उशिराने; अनेक भाग जलमय, ४ दिवस ऑरेंज अलर्ट

SCROLL FOR NEXT