Pandit Deendayal Upadhyay Employment Fair organized on 20 july nandurbar news esakal
उत्तर महाराष्ट्र

Nandurbar Employment Fair : पंडित दीनदयाल उपाध्याय रोजगार मेळाव्याचे उद्या आयोजन

सकाळ वृत्तसेवा

Nandurbar Employment Fair : स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षाअंतर्गत गुरुवारी (ता. २०) पंडित दीनदयाल उपाध्याय रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. (Pandit Deendayal Upadhyay Employment Fair organized on 20 july nandurbar news)

विविध संस्था आणि कंपन्यांतर्फे थेट रोजगाराची संधी उपलब्ध होणार असून, लाभ घेण्याचे आवाहन संयोजकांनी केले आहे.

नोकरीच्या शोधात असलेल्या युवकांनी संधीचा लाभ घेण्याचे आवाहन संयोजकांतर्फे करण्यात आले आहे.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

नंदुरबार जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, नंदुरबार शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था व फोर्ड फाउंडेशन आणि डेव्हलपमेंट सपोर्ट सेंटर यांच्या संयुक्त विद्यमाने गुरुवार सकाळी १० ते ४ पर्यंत आयटीआय येथील मेस हॉलमध्ये रोजगार मेळावा होईल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune News: MPSC विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला ब्रेक; मुख्यमंत्र्यांच्या बैठकीनंतर २ ऑक्टोबरचे सत्याग्रह आंदोलन तात्पुरते स्थगित

Rohit Sharma Celebration : शतकानंतर रोहित शर्माच्या सेलिब्रेशनची चर्चा अन् सुनील गावस्कर काय म्हणाले ऐका Video Viral

Sharad Pawar Drought Tour : शरद पवार करणार दुष्काळ दौरा; पुणे जिल्ह्यातील तीन तालुक्यांना देणार भेट

IND vs WI 2nd ODI : रोहित शर्माचे शतक! शुभमन गिलसोबत विक्रमी भागीदारी; गांगुली-तेंडुलकर यांचा १९९८ चा विक्रम संकटात...

Satara DJ Rules: सण-उत्सवात डीजेचा आवाज वाढवला तर खिसा रिकामा! व्यक्तीला ५० हजार, मंडळांना १ लाखांची अनामत

SCROLL FOR NEXT