Missing Girl News esakal
उत्तर महाराष्ट्र

Dhule News : बेपत्ता मुलीसाठी शोधकार्य सुरू

सकाळ वृत्तसेवा

Dhule News : पिंप्राड (ता. शिंदखेडा) येथून १७ वर्षीय कावेरी प्रवीण पाटील ही घरातून निघून गेली आहे. ती मूळची नाशिक येथील श्रमिकनगरातील रहिवासी आहे.

तिचा नरडाणा येथे शोध घेतला असता मिळून आली नाही. (search for missing girl is on dhule police station information dhule news)

या प्रकरणी नरडाणा पोलिस ठाण्यात तक्रार दाखल झाली आहे. ती शरीराने सडपातळ, उंची चार फूट सात इंच, रंग गोरा, चेहरा लांबट, नाक सरळ, केस काळे लांब, अंगात गुलाबी रंगाचा पंजाबी ड्रेस, भाषा हिंदी, मराठी व अहिराणी बोलते, शिक्षण सातवी पास आहे.

या वर्णनाची मुलगी कोणास आढळल्यास सहाय्यक पोलिस निरीक्षक, नरडाणा पोलिस ठाण्याशी संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हा माहिती कार्यालयातर्फे पोलिसांनी केले आहे.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

AAP vs Raghav Chadha : राघव चढ्ढा पंतप्रधान मोदींविरोधात बोलायला घाबरतात, 'आप'चे आपल्याच खासदारावर गंभीर आरोप

Video : अन्नपूर्णा आजी कमळीला घरातून हाकलणार ! प्रोमो पाहून प्रेक्षकांना बसला शॉक; "आता मालिका बघणं बंद"

Multibagger Stock: 1 लाखाचे झाले 39 लाख; या शेअरने दिला 3900% रिटर्न! अजूनही 80% वाढण्याचा ब्रोकरेजचा अंदाज

School Development: शासनाचा निर्णय! माजी विद्यार्थ्यांच्या बळावर होणार शाळांचा कायापालट; शाळांमध्‍ये संघाची स्थापना..

Sangli Civil Hospital : सांडपाणी प्रकल्प रखडला; ‘सिव्हिल’कडून साडेचार कोटींचा दंड भरला

SCROLL FOR NEXT