Sharad Pawar In Dhule esakal
उत्तर महाराष्ट्र

Sharad Pawar In Dhule : या तारखेला शरद पवार धुळ्यात; पदाधिकारी, कार्यकर्त्यांची आज बैठक

सकाळ वृत्तसेवा

Sharad Pawar In Dhule : राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांचा रविवारी (ता. ९) धुळे जिल्हा दौरा होणार आहे. (Sharad Pawar in Dhule on 8 july dhule news)

त्यामुळे नियोजनासाठी शुक्रवारी (ता. ७) दुपारी चारला येथील राष्ट्रवादी काँग्रेस भवनात जिल्ह्यातील सर्व पदाधिकारी, कार्यकर्त्यांची तातडीची बैठक होणार आहे. त्यांना उपस्थितीचे आवाहन प्रदेश उपाध्यक्ष अनिल गोटे यांनी केले.

नेते पवार यांनी येवला मतदारसंघातून दौऱ्याला सुरवात केली आहे. ते धुळेमार्गे जळगाव जिल्ह्यात सभा घेण्यासाठी जाणार आहेत.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

बदललेल्या राजकीय स्थितीमुळे वयाच्या ८३ व्या नेते पवार पक्ष उभारणीसाठी मैदानात उतरले आहेत.

त्यांच्याशी गद्दारी करणाऱ्यांनी भारतीय जनता पक्षाशी घरोबा केला आहे. असे असताना धुळे जिल्हा दौऱ्यावेळी नेते पवार यांचे यथोचित स्वागत करणे व नियोजनासाठी होणाऱ्या बैठकीस उपस्थितीचे आवाहन प्रदेश उपाध्यक्ष गोटे, जिल्हा कार्याध्यक्ष प्रशांत भदाणे, जितेंद्र मराठे यांनी केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

पालकांनो लक्ष द्या! पुण्यातील शाळांच्या वेळेत मोठा बदल, महापालिकेकडून परिपत्रक जारी, पण कारण काय?

RBI Report: रिझर्व्ह बँकेच्या अहवालात नागरी सहकारी बँका भक्कम; मालमत्ता गुणवत्ता सुधारली

नारायण आठवले, गोवा, ढसाळ आणि पत्रकारितेचा एक फ्लॅशबॅक

Pune News: राज्यातील लाखो गृहनिर्माण संस्थांना दिलासा मिळणार?; महासंघाच्या सात महत्त्वाच्या मागण्या शासनाकडे

Maharashtra Monsoon Rain : राज्यात पावसाचा कहर ! मुसळधार पावसाने मुंबई ठप्प, पुण्यात जनजीवन विस्कळीत; मध्य महाराष्ट्र-विदर्भात अलर्ट जारी

SCROLL FOR NEXT