Spare parts of motorcycle including gas cylinder seized at Shindkheda dhule news esakal
उत्तर महाराष्ट्र

Dhule Crime News : शिंदखेड्यात गॅस सिलिंडरसह मोटारसायकलीचे स्पेअरपार्ट जप्त

सहाय्यक पोलिस निरीक्षक प्रशांत गोरावडे यांनी भंगार गोडाऊन छापा टाकला असता गॅस सिलिडर सात, मोटार सायकल डिस्क, मोठ्या बॅटऱ्या, छोट्या बॅटऱ्या व इलेक्ट्रिक मोटारी जप्त करण्यात आल्या.

सकाळ वृत्तसेवा

चिमठाणे : शिंदखेडा शहरातील रज्जाकनगर येथे शुक्रवारी (ता. १२) सायंकाळी सातच्या सुमारास सहाय्यक पोलिस निरीक्षक प्रशांत गोरावडे यांनी भंगार गोडाऊन छापा टाकला असता गॅस सिलिडर सात, मोटार सायकल डिस्क, मोठ्या बॅटऱ्या, छोट्या बॅटऱ्या व इलेक्ट्रिक मोटारी जप्त करण्यात आल्या. (Spare parts of motorcycle including gas cylinder seized at Shindkheda dhule news)

या कारवाईमुळे भंगार विक्रेत्यांमध्ये घबराटीचे वातावरण निर्माण झाले आहे. शिंदखेडा येथील मोहम्मद जोहर नवाब तेली (वय २९) शुक्रवारी (ता. १२) सायंकाळी सातच्या सुमारास शिंदखेडा शहरातील रज्जाकनगर भागातील घर क्रमांक चार येथे गॅस सिलिंडर सात.

मोटारसायकल डिस्क दोन, मोठ्या बॅटऱ्या दोन, छोट्या बॅटऱ्या व ऑक्सिजन सिलिंडर जप्त केले.

शिंदखेडा पोलिस ठाण्याचे सहाय्यक निरीक्षक प्रशांत गोरावडे यांना बातमी मिळाल्यावरून छापा टाकून संबंधित भंगार गोडाऊन पोलिसांनी सील केले.

याबाबत शिंदखेडा पोलिस ठाण्यात हवालदार अनंत भानुदास पवार यांनी फिर्याद दिल्यावरून मोहम्मद जोहर नवाब तेली यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून, हवालदार एकलाख पठाण तपास करीत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

MPSC विद्यार्थ्यांचं आंदोलन मागे, चौकशी पूर्ण होईपर्यंत अध्यक्ष सक्तीच्या रजेवर; मध्यरात्री घडामोडी, पुण्यात आंदोलकांचा जल्लोष

Tukaram Mundhe: तुकाराम मुंढे होणार MPSCच्या चौकशी आयोगाचे नवे सचिव, शिवेंद्र राजेंची मोठी घोषणा

IND vs WI, 3rd T20I: अभिषेकच्या वादळानंतर अर्शदीपचा अचूक मारा अन् भारताचा वेस्ट इंडिजवर थरारक विजय; मालिकेतही आघाडी

सूर्यदेव तूळ राशीत प्रवेश करताच १२ राशींचं नशिब बदलणार? करिअर, पैसा अन् नात्यांवर कसा होणार परिणाम?

Ranji Trophy: ८ चौकार अन् ३ षटकार... रिंकू सिंगचं खणखणीत नाबाद शतक; टीम इंडियात पुनरागमनासाठी ठोकली दावेदारी

SCROLL FOR NEXT