A tractor trolley hit the wall of Gulmohar rest house on Friday. esakal
उत्तर महाराष्ट्र

Dhule : गुलमोहर रेस्ट हाऊसला ट्रॅक्टर ट्रॉली धडकली

प्रतीक जोशी

धुळे : शहरातील संतोषी माता चौकात ट्रॅक्टर (एमएच १८ एन ३६२१) ट्रॉलीची पीन निघाल्याने ट्रॉली थेट गुलमोहर रेस्ट हाऊसच्या दर्शनीय भिंतीवर धडकली. (Tractor trolley hit Gulmohar Rest House Dhule Latest Marathi news)

या अपघातात कुणीही जखमी झाले नाही. शुक्रवारी (ता. २९) दुपारी ही दुर्घटना घडली. शहरातील नवरंग पाण्याची टाकी येथून राजेंद्र धोंडू धोबी हा ट्रॅक्टरचालक पाणीपुरवठ्याच्या पाइपलाइन ट्रॅक्टरने घेऊन जात असताना संतोषी माता चौकात ट्रॅक्टरची पीन तुटल्याने ट्रॉली ट्रॅक्टर पासून सुटी झाली. ही ट्रॉली गुलमोहर रेस्ट हाऊसच्या भिंतीवर आदळली. त्यामुळे भिंतीचे नुकसान झाले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

मुलगा दत्तक घेणाऱ्या महिलांना मातृत्व रजेपासून वंचित ठेवणं असंवैधानिक, सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णय...

Stock Market Today: शेअर बाजार तेजीत! हे शेअर्स चमकले; मात्र मोठ्या IPO ला ब्रेक का?

मोठी बातमी! ठाणे-मुलुंडदरम्यान नवे रेल्वे स्थानक उभारण्यास मंजुरी; स्टेशनला आनंद दिघेंचे नाव देण्याची खासदारांची मागणी

Latest Marathi News Live Update : मुंबईत मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत

पत्नी देवीशाचा एक प्रश्न अन् सूर्यकुमार यादवच्या कारकीर्दिला मिळाली कलाटणी; T20 World Cup विजेत्या कर्णधाराने अखेर सिक्रेट सांगितले

SCROLL FOR NEXT