Dhule Accident News esakal
उत्तर महाराष्ट्र

Breaking News : धुळ्याहून शिरपूरकडे जाणारा ट्रक पुलावरुन तापी नदीत कोसळला; चालकाचा शोध सुरू

सकाळ वृत्तसेवा

धुळे : धुळे जिल्ह्यातून जाणाऱ्या मुंबई आग्रा महामार्गावर (Mumbai Agra Highway) शिरपूर (shirpur) नजीक मोठी दुर्घटना (accident) घडली आहे.

सावळदे गावानजीक तापी नदीवरील (Tapi River) पुलावरून मालवाहू आयशर ट्रक (Eicher Truck) नदीपात्रात कोसळला आहे. (Truck going from Dhule to Shirpur plunged off a bridge into the Tapi river search for driver is underway Dhule News)

हा ट्रक धुळ्याहून मध्यप्रदेशातील इंदोरकडे जात असताना 3 नोव्हेंबर रोजी सकाळी साडे दहा वाजेच्या सुमारास ही दुर्घटना घडली. हा चौपदरी महामार्ग आहे. मात्र चालकाचा ट्रकवरील ताबा सुटल्याने ही घटना घडली.

ट्रकचा सहचालक सुदैवाने बचावला असून तो नदीपात्रातून बाहेर निघाला आहे. त्यांचे नाव धर्मेंद्र असल्याचे सांगितले जाते. मात्र चालक ट्रकसह पाण्यात बुडाला आहे. त्याचा तपास सुरू असून पोलीस व प्रशासनातर्फे जोरात मदत कार्य सुरू आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Rain Update : पुण्यात जोरदार पावसाची अचानक हजेरी, नागरिकांची उडाली तारांबळ; घाटमाथ्यावर सतर्कतेचा इशारा

IND vs ENG 1st T20I: भारत-इंग्लंड मॅच नक्की कुठे पाहायची, Sony की Star Sports? चाहते कन्फ्युज; JioHotstar वाल्याचं काय?

Child Crime: अल्पवयीन गुन्हेगारांना आता सवलत नाही? वयोमर्यादा १८ वरून १६ वर्षांवर आणणार; महाराष्ट्र सरकारचा मास्टरस्ट्रोक

सलमानसोबतच्या ब्रेकअपनंतर ऐश्वर्याला 'त्या' गोष्टीची वाटायची प्रचंड भीती, इतक्या वर्षानंतर झाला खुलासा

Latest Marathi News Live Update : बुलढाणा पोलीस अधीक्षकांच्या निलंबनाच्या मागणीसाठी आमरण उपोषण; शिवसेना पदाधिकाऱ्यांचे आंदोलन

SCROLL FOR NEXT