Nagaon: Water flowing like a drain from the road of Tapi water channel near the flyover. In the second picture, a leak in the Tapi water channel near Nagaon esakal
उत्तर महाराष्ट्र

Water wastage News : तापी जलवाहिनीच्या गळतीतून पाण्याची नासाडी

सकाळ वृत्तसेवा

Dhule News : नगावजवळ मुंबई-आग्रा महामार्गालगत तापी जलवाहिनीला चार वेगवेगळ्या ठिकाणी गळती लागली आहे. गळतीतून लाखो लिटर पाण्याची नासाडी होत आहे.

चारही ठिकाणी तत्काळ दुरुस्तीची मागणी शहरवासीयांकडून होत आहे. नगाव उड्डाणपुलाजवळील सर्व्हिस रस्त्यावरून मोठ्या प्रमाणात पाणी वाहत आहे. (Water wastage due to tapi water pipe leakage dhule news )

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

नगाव शिवारातील मुंबई-आग्रा महामार्गालगत फटाक्याच्या कारखान्याजवळ, उड्डाणपुलाजवळ, पेट्रोलपंप आणि धमाणे फाट्याजवळ अशा चार ठिकाणी गळती सुरू आहे.

या गळतीतून लाखो लिटर पाण्याची नासाडी होत आहे. नगाव-गोंदूर रस्त्याजवळ तर मोठी गळती आहे. तिथे दुरुस्तीसाठी मोठा खड्डा खोदला आहे.

तिथून पाण्याचा मोठा स्रोत वाहत आहे. सर्व्हिस रस्त्यावरून पाण्याचा लोंढा वाहत आहे. रस्त्याचीही दुरवस्था होत आहे. ही गळती तत्काळ थांबविण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pakistan T20 WC Qualification Scenario : भारताकडून हार अन् पाकिस्तानी बेजार! गुणतालिकेत उलथापालथ, अमेरिका दुसऱ्या क्रमांकावर, पाकडे Super 8s मध्ये कसे पोहोचणार?

IND vs PAK T20 WC: हा विजय भारतीयांसाठी! पाकिस्तानच्या मुसक्या आवळल्यानंतर सूर्यकुमार यादवचं 'मन' जिंकणारं विधान...

Harshvardhan Sapkal : 'मुंबईतील रस्त्याला 'टिपु सुलतान'चं नाव देण्याचा भाजपने दिला होता प्रस्ताव', हर्षवर्धन सपकाळांनी थेट पुरावाच सादर केला..

IND vs PAK T20 WC: ८-१ ! कुठेही खेळा, पाकिस्तानचे वस्त्रहरण निश्चित! टीम इंडिया दणदणीत विजयासह Super 8s मध्ये; शेजाऱ्यांचा पुढचा मार्ग खडतर

IND vs PAK T20 WC: आधी झोडले, मग ट्रोल केले! पाकिस्तानची इभ्रत वेशीला टांगल्यानंतर इशान किशन काय म्हणाला वाचा...

SCROLL FOR NEXT