उत्तर महाराष्ट्र

Nandurbar Crime News : मीदेखील घरीच जात आहे सांगत गाडीत बसविले अन... महिलेचा विनयभंग

सकाळ वृत्तसेवा

Nandurbar News : तालुक्यातील कळमसरे मोहिदा येथील ३५ वर्षीय महिलेचा विनयभंग गावातीलच व्यक्तीने केल्याची तक्रार पोलिसांत दाखल करण्यात आली.

त्यामुळे या व्यक्तीविरोधात तळोदा पोलिसांत विनयभंगाचा गुन्हा दाखल झाला आहे. (woman molested by person from village Nandurbar Crime News)

तक्रारदार महिला ४ ऑगस्टला मोहिदाहून तळोद्याकडे येत असताना रतिलाल बाबू पटेल (रा. कळमसरे मोहिदा, ता. तळोदा) आपल्या चारचाकी वाहनाने येत होते. मीदेखील घरीच जात आहे, असे सांगून महिलेला गाडीत बसविले.

त्यानंतर त्या महिलेस लज्जास्पद शब्द वापरून हातवारे करू लागला. दुसऱ्या दिवशी घरासमोर उभे राहून वाईट इशारे करू लागला.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

तसेच भ्रमणध्वनीवर संपर्क करीत होता.

त्यामुळे महिलेच्या तक्रारीवरून रतिलाल बाबू पटेल याच्याविरोधात तळोदा पोलिसांत विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला. बोरद दूरक्षेत्राचे हवालदार गौतम बोराळे तपास करीत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Airport: विमानतळांच्या खासगीकरणात सरकारचा नवा नियम! एका कंपनीला मर्यादित एअरपोर्टच मिळणार; बिडिंग कॅप लागू होणार

DJ Sound : तीव्र आवाजाच्या डीजेला बंदीच! पुणे पोलिसांची स्पष्ट भूमिका; नियमांचे उल्लंघन केल्यास थेट जप्ती

Mohol News : 'प्रेस' लिहिलेल्या वाहनावर मोहोळ पोलीस करणार कारवाई, डिजिटल फलकावर आता लिहावा लागणार कालावधी मोहोळ पोलिसांचा निर्णय

Video: Ruturaj Gaikwad ची १० वर्षांची तपश्चर्या भंगली! धाव घेताना गोंधळ उडाला अन् जे कधीही घडलं नव्हतं, ते घडलं

Tamil Nadu TET Exemption : शिक्षकांना मोठा दिलासा! TET मधून सुटका होणार? विजय सरकारचा मोठा निर्णय

SCROLL FOR NEXT