Death News esakal
उत्तर महाराष्ट्र

Dhule Accident News : दोंडाईचा येथे अपघातात तरुण ठार

सकाळ वृत्तसेवा

Dhule Accident News : येथील राजपथ मार्गावरील अब्दुल हमीद चौकाकडील रस्त्याच्या परिस्थितीकडे दुर्लक्ष करून जात असताना मोटारसायकल स्वार तरुण समोरील भिंतीवर आदळल्याने मृत्यू झाला, तर दुसऱ्यास गंभीर दुखापत झाली. (Youth killed in accident at Dondaicha dhule accident news)

मंगळवारी (ता. २०) रात्री सव्वाबाराच्या सुमारास नंदुरबार चौफुली राजमार्गावरील अब्दुल हमीद चौकाकडे अर्जुन दिलवर पावरा (वय २२, रा. राणीपूर, ता. शहादा) हा मोटारसायकल चालवीत होता. सोबत राकेश जंगा पावरा (१९, रा. राणीपूर) होता.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

समोरील भिंतीवर मोटारसायकल धडकून दोघे जखमी झाले. उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले असता अर्जुन पावरा याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. याबाबत फिर्यादी अजित जंगा पावरा (२०, रा. राणीपूर, ह.मु. मोनाली हॉटेल, दोंडाईचा) यांच्या भावास दुखापत केल्याने पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. पोलिस उपनिरीक्षक दिनेश मोरे तपास करीत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Raj Thackeray Angry Reaction: ‘’निवडणूक आयोगाची पत्रकारपरिषद पाहून, तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता...’’

Leopard Conflict : मानव-बिबट संघर्ष नियंत्रणासाठी चार तासांत ११.२५ कोटींचा निधी मंजूर!

माझ्या माघारी मुलाला कोण सांभाळेल... मराठी अभिनेत्रीने सांगितला घटस्फोटाचा काळ; म्हणाली, 'रात्रभर झोप... '

Ajit Pawar: "वोट चोरीचं खोटं नरेटीव्ह..."; विरोधकांना टोला अन् अजितदादांचा 'गो लोकल'चा मास्टरस्ट्रॉक! राजकारणात खळबळ

Ladki Bahin Yojana: मोठी बातमी! काही महिने लाडक्या बहिणींना मिळणारे पैसे थांबणार, जाणून घ्या कारण

SCROLL FOR NEXT