Yogi Adityanath Esakal
Uttar Pradesh Assembly Election 2022

'यूपी'त भाजपाचा दणदणीत विजय; लखनऊमध्ये योगी पोहचताच गुलालाची उधळण

मुख्यमंत्री योगी भाजप कार्यालयात पोहोचताच फिजामध्ये विजयाच्या घोषणा.

सकाळ डिजिटल टीम

लखनऊ: उत्तरप्रदेश विधानसभा निवडणुकीत (Uttar Pradesh Assembly Election 2022 Result ) भारतीय जनता पक्षाने (BJP) पुन्हा एकदा प्रचंड बहुमताने विजय मिळवला आहे. मतमोजणी सुरू असली तरी काही जागांचे निकाल जाहीर झाले आहेत. तर काही ठिकाणचे निकाल येणे अजून बाकी आहेत. मात्र उत्तरप्रदेशात भाजपचाच गुलाल उधळणार आहे. भाजपच्या या शानदार विजया दरम्यान उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ (Yogi Adityanath) यांनी लखनऊ येथील भाजप कार्यालयाला भेट दिली. यावेळी कार्यकर्त्यांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली. तसेच त्यांचे जल्लोषी स्वागत केले.

मुख्यमंत्री योगी भाजप कार्यालयात पोहोचताच फिजामध्ये विजयाच्या घोषणा देत कार्यकर्त्यांनी गुलाल हवेत उडवत विजयाचा आनंद साजरा केला. भाजप कार्यालयात मुख्यमंत्री योगींनी दिग्गज नेत्यांसोबत विजयाची होळी खेळली. गुलालाच्या रंगात रंगलेले योगी यांनी यावेळी भाजप समर्थकांचे मनापासून आभार दिसले.

मुख्यमंत्री योगी भाजप कार्यालयात पोहोचताच फिजामध्ये विजयाच्या घोषणा देत कार्यकर्त्यांनी गुलाल हवेत उडवत विजयाचा आनंद साजरा केला.

आतापर्यंत हाती आलेल्या निकालांनुसार यूपीमध्ये ४०३ जागांपैकी २६८ जागांवर भाजप आघाडीवर आहे. तर समाजवादी पक्ष १३० जागांवर आघाडीवर आहे. निवडणूक कल आणि निकालानुसार बसपा एका जागेवर तर काँग्रेस २ जागांनी पुढे आहे. याशिवाय इतर २ जागांवर ते पुढे आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CJP Protest: सीजेपीच्या आंदोलनात सहभागी होण्यासाठी आले, पण घरी परतलेच नाहीत; शिवाजी पार्कात ७५ वर्षीय वृद्धाचा मृत्यू

Puttu Recipe: इडली पात्रात बनवा चविष्ट 'पुट्टू'! केरळच्या घराघरांत बनणारा पौष्टिक पदार्थ; पाहा सोपी रेसिपी...

Tembhurni Crime : गाडी पार्किंगच्या कारणावरून सुरू असलेले भांडण सोडविण्यास गेलेल्या एकाचा चाकूने भोसकून खून; दोन संशयित आरोपींना अटक

Degloor Crime : बनावट ग्राहकाच्या सापळ्यात मोटारसायकल चोर जेरबंद; १० चोरीच्या दुचाकींसह एक आरोपी ताब्यात, एक फरार

Badnapur News : ‘साहेब, शेतकऱ्यांना भरीव मदत द्या, जनावरांसाठी चारा द्या’; वरुडीतील शेतकऱ्यांची महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडे आर्जवी मागणी

SCROLL FOR NEXT