Bachchu Kadu Kabaddi tops the field 
विदर्भ

२० सेकंदात राज्यमंत्री बच्चू कडू यांनी मारले मैदान

शरद केदार

चांदूरबाजार (जि. अमरावती) : राज्यमंत्री बच्चू कडू हे सातत्याने विविध कारणांसाठी चर्चेत असतात. त्यांनी कबड्डीच्या मैदानात एंट्री करून अवघ्या २० सेकंदात अनेक कबड्डीपटूंना बाद केले आहे.

विशेष म्हणजे ज्या मैदानात बच्चू कडू यांनी कबड्डीचे सामने खेळायला सुरुवात केली त्याच मैदानात त्यांनी हा पराक्रम करून दाखवल्याने ते पुन्हा चर्चेत आले. अमरावतीच्या चांदूरबाजार तालुक्यातील मासोद येथे कबड्डी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. स्पर्धेचे उद्घाटन केल्यानंतर बच्चू कडू यांनी स्वतः मैदानात उतरून कबड्डी खेळण्याचा आनंद घेतला.

आमदार होण्यापूर्वी बच्चू कडू यांचा त्यांच्या बेलोरा गावात कबड्डीचा संघ होता. त्यांना असलेला कबड्डी खेळाचा छंद ते आजही जपतात. अशाच प्रकारे मासोद येथे कृषक क्रीडा मंडळाद्वारे आयोजित केलेल्या कबड्डी सामन्याच्या उद्घाटनासाठी प्रमुख पाहुणे म्हणून आलेल्या राज्यमंत्री बच्चू कडू यांनी खेळाडूची भूमिका पार पाडली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

आता वाहने पेट्रोल किंवा डिझेलवर नव्हे, तर पाण्यावर चालणार; 'वॉटर फ्यूल' तंत्रज्ञानामुळे खर्च कमी होणार, हे आहे तरी काय?

Virat Kohli चा धमाका सुरूच! IPL २०२६ मध्ये ५०० धावा पार करत घडवला इतिहास, जवळपासही कोणी नाही; स्वत:चाही विक्रम मोडला

Viral Video: वाघ समोर असूनही हरणं पळाली नाहीत; बोर व्याघ्र प्रकल्पातील व्हिडिओ पाहून नेटकरी थक्क

नातेवाईक नाहीत, आधार नाही; शेवटच्या प्रवासाची चिंता मिटवण्यासाठी वृद्धाने केलं स्वतःचं श्राद्ध

“मी स्क्रिप्ट वाचत नाही, तर लेखक किंवा दिग्दर्शकाकडून त्यांचं व्हिजन ऐकतो” सिनेमा निवडण्यावर सलमानचा खुलासा

SCROLL FOR NEXT