ghatana image.jpg 
विदर्भ

वृद्धाचा खून; मारहाण करून फेकले घराजवळ

सकाळ वृत्तसेवा

अकोला : सिटी कोतवली पोलिस ठाण्यांतर्गंत येणाऱ्या सरकारी बगीच्या जवळील लहरिया कंपाऊंड रुबी अपार्टमेंट समोर गणेश रामचंद्र काळे (वय 54) या व्यक्तीचा खून झाल्याची घटना शुक्रवारी (ता.21) सकाळी सहा वाजता उघडकीस आली आहे.

पोलिस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, गणेश रामचंद्र काळे याला रात्रीच्या दरम्यान मारहाण करून घराजवळ फेकले असल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे. पोलिसांनी पंचनामा करून मृतदेह अकोला जिल्हा रुग्णालयात पाठवण्यात आला आहे. याप्रकरणाचा खुलासा वैद्यकीय अहवालानंतरच होणार असून, सिटी कोतवाली पोलिस संशयीतांची चौकशी करीत आहेत.

घटनेमुळे परिसरात खळबळ
महाशिवरात्रीच्या दिवशीच सकाळी-सकाळी सरकारी बगीच्या जवळील लहरिया कंपाऊंड रुबी अपार्टमेंट समोर हा मृदतेह आढळल्याने परिसरात एकच खळबळ उडाली होती. याविषयी नागरिकांमध्ये चर्चेला उधान आले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gold Rate Today: गुढीपाडव्याच्या शुभमूहर्तावर सोन्याच्या भावात मोठी घसरण! सर्वसामान्य ग्राहकांना दिलासा; पाहा आजचा ताजा भाव

Why Grape Farmers Face Losses? द्राक्षबागेत पीकच न आल्याने शेतकऱ्याने झाडाला घेतला गळफास; साडेतीन ते चार एकरांत केली होती द्राक्ष शेती!

Hailstorm Damage: हातातोंडाशी आलेला घास हिरावला! मध्यरात्री गारपिटीचा तडाखा; आंबा-संत्रा बागांचे नुकसान, शेतकऱ्यांच्या डाेळ्यात पाणी!

Ashok Kharat: ५८ व्हिडिओनंतर नवा धक्का... कॅप्टन खरात प्रकरणात SIT ची स्थापना, मध्यरात्री फार्महाऊसमध्ये काय सापडलं?

Success Story: जिद्द, परिश्रमाच्या जोरावर उभारली उत्तुंग यशाची गुढी; कोमल ढवळे यांची सहाय्यक राज्य कर आयुक्त पदावर झेप!

SCROLL FOR NEXT