bjp leaders contact with mahavikas aghadi says home minister anil deshmukh  
विदर्भ

भाजपचे अनेक नेते महाविकास आघाडीच्या संपर्कात, गृहमंत्र्यांचा गौप्यस्फोट

सकाळ डिजिटल टीम

वर्धा : भाजपचे अनेक नेते महाविकास आघाडीच्या संपर्कात आहेत.  वर्धा, नागपूर, अमरावती, यवतमाळ यासारख्या प्रत्येक ठिकाणचे भाजपचे नेते आमच्या संपर्कात आहे, असा गौप्यस्फोट गृहमंत्री अनिल देशमुख यांनी केला. आज ते वर्धा येथे बोलत होते.

यापूर्वीही पुण्यातील १९ नगरसेवक भाजपला सोडचिठ्ठी देतील, अशीही चर्चा रंगली होती. त्यातच आता गृहमंत्री अनिल देशमुख यांनी असे वक्तव्य केल्याने राजकीय वर्तुळात खळबळ निर्माण झाली आहे. 

दरम्यान, महाविकास आघाडीकडून फक्त वातावरणनिर्मितीसाठी असे वक्तव्य केले जात आहे. भाजपचे कार्यकर्ते भाजपसोबत एकनिष्ठ आहेत. त्यामुळे एकही भाजपचा कार्यकर्ता सोडून जाणार नाही. आता अनिल देशमुखांनी याबाबत वक्तव्य केले आहे. मात्र, त्यांचे वक्तव्य किती खरे ठरते, हे येणारा काळच ठरवेल, अशी प्रतिक्रिया प्रविण दरेकर यांनी दिली. 
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Virat Kohli Century : विराट कोहलीचा वर्ल्ड रेकॉर्ड! KKR विरुद्ध शतकी खेळी अन् आशियात कोणालाच न जमलेला केला पराक्रम...

IPL 2026 : चेन्नई सुपर किंग्सला खूप मोठा धक्का! मॅच विनर खेळाडूला दुखापत, उपचारासाठी लंडनला जाणार; स्पर्धेतून माघार निश्चित

IPL 2026 Playoff Scenario: विराट कोहलीचा झंझावात अन् RCB गुणतालिकेत अव्वल! KKR चे आव्हान संपले का? जाणून घ्या समीकरण

RCB VS KKR LIVE: विराट कोहलीची पहिली धाव अन् सेलिब्रेशन जणू Century सारखं, चाहत्यांना हसू आवरेना... Viral Video ची मजेशीर गोष्ट

Milk Rate Hike: महागाईचा आणखी एक फटका! अमूलनंतर मदर डेअरीनेही दूध दर वाढवले, किती रुपयांनी? बजेट कोलमडणार

SCROLL FOR NEXT