ko 
विदर्भ

माहिती लपविणे भोवले; ‘त्या’ 11 जणांसहीत मदत करणाऱ्या दोघांवर गुन्हा

सकाळ वृत्तसेवा

बुलडाणा : गेल्या महिनाभरापासून बुलडाण्यात वास्तव्यास असलेल्या नागपूर जिल्ह्यातील कामठी येथील धार्मिक कार्यक्रमात गेल्याची माहिती लपविणाऱ्या ‘त्या’ 11 जणांसहीत त्यांना सहकार्य करणाऱ्या स्थानिक दोन नागरिकांविरुद्ध पोलिसांनी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विशेष म्हणजे या दोघापैकी एक नागरिका कोरोना बाधित होता. उपचारानंतर त्याचा अहवाल निगेटिव्ह आल्याने त्याला रुग्णालयातून सुटी देण्यात आली होती.

जिल्ह्याची वाढविली चिंता
‘त्या’ 11 जणांचे स्वॅब नमुने तपासल्यानंतर त्यामधील तिघे पॉझिटिव्ह आढळले होते. त्यामुळे जिल्ह्यात एकच खळबळ उडाली होती. शहरामध्ये सोमवारी आढळून आलेल्या तीन कोरोना बाधितांनी चिंतेत भर टाकली आहे. गेल्या एक ते सव्वा महिन्यापासून बुलडाणा शहरामध्ये वास्तव्यास असून सुद्धा या 11 जणांनी माहिती प्रशासनापर्यंत का पोहोचली नाही, या कारणावरून प्रशासनाने या 11 जणांसहीत त्यांना आश्रय देणाऱ्या स्थानिक दोघा विरुद्ध माहिती लपविण्याचा गुन्हा दाखल केला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

भाजप कार्यकर्त्याची जेवणासाठी हाणामारी, आमदारांनी घेतलेल्या बैठकीनंतर एकमेकांच्या अंगावर गेले धावून; VIDEO VIRAL

Solapur Pune Highway Accident : ओव्हरटेक करताना कंटेनरला धडक, स्कॉर्पिओचा चुराडा; २२ वर्षीय तरुणाचा मृत्यू, दोघे गंभीर

CNG PNG Supply : सीएनजी-पीएनजी पुरवठ्याला गती; पुणे, पिंपरीमधील गॅस वितरण व्यवस्था अधिक सक्षम

विद्यानंद बापट यांचा २२ वर्षांपूर्वी उदय सामंत यांनी केलेला सत्कार; फोटो होतोय VIRAL

IIT Bombay Hostel: विद्यार्थ्याने गळफास घेतल्यानंतर 'आयआयटी'कडून मोठं पाऊल; छतावील पंख्यांऐवजी भिंतीवरील पंखे मागवले

SCROLL FOR NEXT