MLA Pankaj Bhoyar's corona report positive 
विदर्भ

आमदार पंकज भोयर कोरोनाबाधित; उपचारांसाठी रुग्णालयात दाखल

रूपेश खैरी

वर्धा : आमदार पंकज भोयर हे कोरोनाबाधित आढळले आहेत. वर्ध्याचे आमदार डॉ. पंकज भोयर हे कोरोनाबाधित असल्याचा अहवाल समोर आला आहे. काल रात्री ते स्वतः सावंगीच्या आचार्य विनोबा भावे ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल झाले.

आमदार भोयर यांनी आपल्या संपर्कात आलेल्या सर्वांना क्वारंटाइन राहण्याची विनंती केली आहे. आमदारांच्या पत्नी व मुलांचा चाचणी अहवाल अद्याप उपलब्ध झालेला नाही. त्यांनी दिलेल्या माहितीनुसार, सहा ऑगस्टपासून ते नागपूर येथे होम क्वारंटाइन होते. ताप जाणवू लागल्याने त्यांनी कुटुंबापासून स्वतःला दूरच ठेवले होते.

माजी खासदार विजय मुडे यांच्या निधनावेळी तसेच विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या दौऱ्यात ते याच कारणास्तव सहभागी झाले नव्हते. त्यांच्या वाहन चालकाचा कोरोना अहवाल निगेटिव्ह आला आहे. काल रात्रीच ते थेट नागपुरातून सावंगीच्या रुग्णालयात दाखल झाले आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ajit Pawar Plane Crash: ''त्या' दिवशी मी अजित पवारांसोबत विमानाने जाणार होतो, पण...'', मोठ्या नेत्याचा दावा

Ladki Bahin Yojana लाभापासून वंचित राहिलेल्या महिलांसाठी आनंदाची बातमी! खात्यात 4500 रुपये जमा होणार, एकनाथ शिंदेची मोठी घोषणा

Nashik Municipal Corporation : नाशिक मनपाचे सत्तेचे गणित बदलणार! भाजप-शिवसेना युती झाल्यास 'उबाठा'कडे येणार विरोधी पक्षनेतेपद

Mahavitaran Bharti 2026: महावितरण अभियंता व व्यवस्थापक भरती पुन्हा सुरू; अर्जासाठी ‘या’ वेबसाइटवर क्लिक करा

मद्यधुंद वाहनचालकांवर कठोर कारवाई होणार! फक्त दंड नाही, आता नोकरीही जाऊ शकते; वाहतूक पोलिसांचा मोठा निर्णय

SCROLL FOR NEXT