sharad pawar anil deshmukh sakal
नागपूर

Anil Deshmukh : शरद पवार महाराष्ट्रातही चमत्कार करू शकतात

विरोधकांच्या एकत्रित शक्तीने महाराष्ट्रातील लोकसभा निवडणुकीमध्ये चांगले यश संपादित केले आहे.

सकाळ वृत्तसेवा

नागपूर : महाविकास आघाडीची स्थापना २०१९ मध्ये झाली. याच आघाडीने तेव्हा भाजपला सत्तेच्या सिंहासनापासून दूर खेचले होते. या विरोधकांच्या एकत्रित शक्तीने महाराष्ट्रातील लोकसभा निवडणुकीमध्ये चांगले यश संपादित केले आहे. महाविकास आघाडीमुळे महायुतीला महाराष्ट्रात बऱ्याच ठिकाणी फटका बसला आहे.

तर इंडिया आघाडीनेही भाजपला देशपातळीवर चुरशीची लढत दिली. शरद पवारांचे कौतुक करीत असताना माजी मंत्री अनिल देशमुख यांनी ते कोणताही चमत्कार घडव शकतात, असा विश्वास माध्यमांशी बोलताना व्यक्त केला.

भारतातील सर्वच पक्षांच्या नेत्यांशी शरद पवार यांचे चांगले संबंध आहेत. इंडिया आघाडीचे यश पाहून नितीश कुमार यांच्यात चलबिचल असेल, असे अनिल देशमुख म्हणाले. पवार यांचे सर्वांशी चांगले संबंध असल्याने ते काहीही घडवू शकतात.

पण ज्या पद्धतीने इंडिया आघाडीच्या नेत्यांनी एकत्र येऊन संपूर्ण देशात एकत्र निवडणूक लढवली, त्याच्यामुळे आघाडीला यश मिळताना दिसत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

योग गुरूचा १७ वर्षीय मुलीसह ८ महिलांवर अत्याचार, अल्पवयीन पीडितेनं दिलेल्या तक्रारीनंतर सगळा प्रकार उघडकीस

Maharashtra Health Alert: राज्यात असंसर्गजन्य आजारांचा धोका; मधुमेह, दमा, स्थूलतेच्या प्रमाणात वाढ

Big Revelation in Tharla Tar Mag: ठरलं तर मग मालिकेत मोठा ट्विस्ट! सायलीच खरी तन्वी! अर्जुनला सत्यासाठी पोहचला थेट बायकोच्या शाळेत

Girish Mahajan : ठाकरे ब्रॅन्ड नामशेष झाला, आगामी निवडणुकीत बॅन्ड वाजणार; गिरीश महाजन यांची घणाघाती टीका

Pimpri News : नागरी सुविधा केंद्राला मुदतवाढ, नव्या निविदा प्रक्रियेपर्यंत अप्पर तहसीलमध्ये सेवांचा पुरवठा सुरूच

SCROLL FOR NEXT