asha workers 
नागपूर

आशा "ताईंच्या" सुरक्षेची काळजी कोण घेणार?, सुरक्षा किटही नाहीत

सकाळवृत्तसेवा

नागपूर : कोरोना विषाणूचा संसर्ग आटोक्‍यात आणण्यासाठी तसेच साथीच्या आजाराचे सर्वेक्षण करण्याचे अत्यंत जोखमीचे काम शहरी व ग्रामीण भागात आशा सेविका व गटप्रवर्तक करीत आहेत. परंतु, त्यांना आरोग्यविषयक सुरक्षा किट मिळालेल्या नाहीत. तसेच पुरेसे मानधन व जीविताची हमी या बाबींची पूर्तता नाही. यामुळे आशा सेविकांच्या सुरक्षेचा प्रश्‍न गंभीर आहे. याकडे शासनाने लक्ष देण्याची मागणी आशा वर्कर्सनी केली. 

राज्यात 65 हजार आशा कार्यरत असून, नागपूर विभागात 1200 आशांना प्रशिक्षण दिले. शहरी वा ग्रामीण भाग असो अगदी गल्लोगल्ली पिंजून काढून कुष्ठरोगापासून हत्तीरोगापर्यंत तसेच टीबीपासून आयुष्यमान भारत योजनेतील लाभार्थीच्या सर्वेक्षणापर्यंतची कामे आशा वर्कर व प्रवर्तक गटांकडून करून घेतली जातात. ही कामे करताना आशा वर्कर्सच्या आरोग्यविषयक बाबींकडे दुर्लक्ष केले जात आहे. 

- संपूर्ण हॉटेल होते रिकामे, पण दोन खोल्यांमध्ये सुरू होता हा प्रकार
 

राज्यात साठ ते 65 हजार आशा स्वयंसेविका व गटप्रवर्तक कामानुसार मोबदल्यावर काम करीत आहेत. कोरोनाचे काम करताना शासनाने त्यांच्या सुरक्षितेची हमी घ्यावी. मानधनवाढ फरकासह तत्काळ द्यावी. आशा व गटप्रवर्तक तळागाळापर्यंत आरोग्य सेवा पुरवीत असल्याने त्यांना शासकीय कर्मचाऱ्यांप्रमाणे वेतन, भत्ते लागू करावे, अशी मागणी विविध आंदोलनांद्वारे करत शासनाकडे पाठपुरावा करीत आहेत. 
- राजेंद्र साठे, अध्यक्ष, आशा व गटप्रवर्तक कर्मचारी युनियन, नागपूर 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Vaibhav Sooryavanshi ला संधीची वाट का पाहावी लागतेय? श्रेयस अय्यरने खरं कारण सांगितलं; म्हणाला, 'वेळ आली की तो राज्य करेल'

राहू येथे सलग दुसऱ्या दिवशी दुसरा बिबट्या जेरबंद; साडेचार वर्षांची मादी पिंजऱ्यात अडकल्याने नागरिकांमधे दहशत

Condom Company Stock: कंडोम बनवणाऱ्या कंपनीच्या शेअरचा धमाका; सहा महिन्यांत २५७% वाढ, गुंतवणूकदार मालामाल

भातपीकाचे आगार धोक्यात; राजगड तालुक्यातील बहुतांशी भात खाचरे कोरडी, शेतकरी चिंतेत

Latest Marathi News Live Update : कर्नाटक सरकार शेतकऱ्यांना दुष्काळ निवारणासाठी अधिक मदत देऊ शकत नाही

SCROLL FOR NEXT