Buldhana Bus Accident Sakal
नागपूर

Buldhana Bus Accident : जीवलग मैत्रिणी सोबत शिकल्या अणि सोबतच गेल्या...

मध्यमवर्गीय कुटुंबातील असलेल्या श्रेयाने आपल्या परीश्रमाने पुण्यात नोकरी मिळविली. याला तिची मैत्रिण राधिकाची नेहमी साथ मिळाली. श्रेयाच्या वडिलांनी तिला सध्या नको जावू असे म्हटले होते.

सकाळ डिजिटल टीम

Buldhana Bus Accident - वर्धेतील सहयोग नगर येथील श्रेया वंजारी आणि साईनगर येथील राधिका खडसे या दोघी मैत्रिणी. त्यांनी सोबतच शिक्षण घेतले आणि नोकरीला लागल्या. नेहमी त्यांचा प्रवास सोबतच असायचा. नित्याप्रमाणे त्या दोघी प्रवासाला निघाल्या आणि त्यांचा अपघात झाला.

मध्यमवर्गीय कुटुंबातील असलेल्या श्रेयाने आपल्या परीश्रमाने पुण्यात नोकरी मिळविली. याला तिची मैत्रिण राधिकाची नेहमी साथ मिळाली. श्रेयाच्या वडिलांनी तिला सध्या नको जावू असे म्हटले होते.

तर तिने महाविद्यालयात सबमीशन असल्याने जाते आणि दोन दिवसात येते म्हणून ती गेल्याचे नातलगांनी सांगितले. श्रेया आणि राधिका दोघींही सोबतच पुण्यात नोकरीला रूजू झाल्या. काल दोघी नित्याप्रमाणे सायंकाळी साडेसात वाजता विदर्भ ट्रॅव्हल्सने पुण्याकरिता निघाल्या. त्यांचा हा मैत्रीचा प्रवास येथेच थांबला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Petrol-Diesel-CNG Price: कच्चे तेल स्वस्त झाल्यानंतर आज देशात नवे इंधन दर जाहीर! आता 1 लिटर पेट्रोल-डिझेल किती रुपयांना?

Lionel Messi: दुखापतीनंतर मेस्सी मैदानावर उतरण्यास सज्ज, पण चाहत्यांची धाकधूक वाढली! उद्या सकाळी ६.३० वाजता काय घडणार?

Latest Marathi News Live Update : उद्धव ठाकरेंनी खासदारांना "जायचं असेल तर खुशाल जा" असं म्हटलेलं नाही : संजय राऊत

Nagpur: विमानतळ २५ जूनला होणार हस्तांतरित; ७ हजार कोटींची गुंतवणूक ; विदर्भासाठी ठरणार ‘गेमचेंजर’

73 व्या वर्षीही दाट केसांचं रहस्य! प्रियांका चोप्राच्या आईचा DIY घरगुती हेअर मास्क viral; पाहा कसा बनवायचा

SCROLL FOR NEXT