RSS Headquarter  Google
नागपूर

RSS मुख्यालय रेकी प्रकरणावर काँग्रेस नेत्याचं मोठं विधान, म्हणाले...

रेकी करणाऱ्या व्यक्तीने दोन दिवस नागपुरात वास्तव्य केल्याचेही तपासात समोर आले आहे.

निनाद कुलकर्णी

मुंबई : नागपुरातील राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या (RSS) परिसराची जैशकडून (Jaish-e-Mohammed) रेकी करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार शुक्रवारी समोर आला होता, त्यानंतर या परिसराची सुरक्षा वाढविण्यात आली आहे. दरम्यान, या सर्व प्रकारावर काँग्रेसचे प्रदेधाध्यक्ष यांनी प्रतिक्रिया दिली आहे, राज्यातील पोलीस विभाग सक्षम असून अशा प्रकारचा हल्ला महाराष्ट्रात होऊ शकत नाही असे मत पटोले यांनी कालच्या घटनेनंतर व्यक्त केले आहे.

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या (RSS) परिसराची जैशकडून (Jaish-e-Mohammed) रेकी करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार शुक्रवारी समोर आला होता. जुलै महिन्यात रेकी (Reiki) करण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले, रेकी करणाऱ्या व्यक्तीने दोन दिवस नागपुरात (Nagpur) वास्तव्य केल्याचेही तपासात समोर आले आहे. रेकी करणाऱ्या तरूणाला जम्मू-काश्मीरमध्ये अटक करण्यात आली आहे. (RSS Office On Terrorist Attack )

पाकिस्तानमधील (Pakistan) काही व्यक्तींच्या सांगण्यावरून नागपुरात रेकी (Reiki) केल्याचे अटक केलेल्या दहशतवाद्याने कबुल केले आहे. दरम्यान, जैश ए मोहम्मद (Jaish-e-Mohammed) ही एक दहशतवाद संघटना (Terrorist Organizations) असून याच संघटनेच्या एका दहशतवाद्याने राष्ट्रीय स्वयंसेवक संघ परिसरासह इतर संवेदनशील भागाची रेकी केल्याचे तपासातून पुढे आले आहे. सेन्ट्रल एजन्सीने केलेल्या तपासातून ही गोष्ट समोर आली असून ही माहिती एजन्सीने नागपूर पोलिसांना दिली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CM Yogi: महाराष्ट्रातील कारवायांनंतर उत्तर प्रदेश सरकारला आली जाग! भेसळखोरांविरुद्ध उचलली कठोर पावलं...

तीन वेळा अबॉर्शन झालं... स्वाती देवलने सांगितला डोळ्यात पाणी आणणारा प्रसंग; म्हणाली, 'तुषार खूप रडला कारण...

Pakistan President: ''आम्ही हिंदूंना सहन करतो'', पाकिस्तानातील अल्पसंख्याकांबाबत राष्ट्रपती झरदारींचं संतापजनक विधान

IND vs SL: KL राहुलचा स्वीप शॉट अन् चेंडू आदळला थेट श्रीलंकन खेळाडूच्या हेल्मेटवर; सर्वांच्याच काळजाचा चुकला ठोका!

Prithviraj Chavan: ''तुम्ही माझा राजकीय खून केलात?'' पृथ्वीराज चव्हाणांना गोपीनाथ मुंडे काय म्हणाले होते? पडद्यामागे नेमकं काय घडलेलं?

SCROLL FOR NEXT