Crime News Nagpur  
नागपूर

गॅंगस्टर शेखु खानच्या भावाचा नागपुरात निघृण खून, गट्टूने केला वार

पाच जणांनी हातबुक्की आणि गट्टूने वार करत हा खून केला असल्याची माहिती मिळत आहे

सकाळ डिजिटल टीम

पाच जणांनी हातबुक्की आणि गट्टूने वार करत हा खून केला असल्याची माहिती मिळत आहे

क्षुल्लक वादातून मोका आरोपी व गॅंगस्टर शेखु खान याचा भाऊ शारुज खान याचा काल रात्री साडेअकराच्या सुमारास निर्घृण खून करण्यात आला आहे. शहरातील शंकर नगर चौकात चार ते पाच जणांनी हातबुक्की आणि गट्टूने वार करत हा खून केला असल्याची माहिती मिळत आहे. या प्रकरणा संबंधित अधिकचा तपास पोलिस करत आहेत. (Crime News Nagpur)

मिळालेली माहिती अशी की, शारुज काल रात्री शंकरनगर पेट्रोल पंपावर आला होता. यावेळी विरुद्ध दिशेने येणाऱ्या ऑटो ने त्याच्या कारला धडक दिली. ऑटोरिक्षामध्ये बसलेल्या चार ते पाच युवकांनी त्याच्याशी वाद घातला. त्यांनी मिळून शारुजला बेदम मारहाण करण्यास सुरुवात केली. त्यात एकाने त्याच्या डोक्यावर गट्टूने वार करून शारुजला जखमी केले. दरम्यान, यातच त्यांचा मृत्यू झाला आहे. या घटनेची माहिती मिळताच बजाजनगर पोलिसांचा ताफा घटनास्थळी दाखल झाला. पोलिसांनी याप्रकरणी गुन्हा दाखल केला असून आरोपी अद्याप फरार आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

मोशी दुर्घटनेतील मृताच्या पत्नीनं संपवंल आयुष्य, २ चिमुकल्या मुली महिन्याभरात आई-वडिलांच्या मायेला पोरक्या

Vijay Mallya News: मल्ल्या-बँकांमधील वाद संपवण्याची गरज! मुंबई हायकोर्टाचे मोठे निरीक्षण; काय म्हणाले कोर्ट?

World Organ Donation Day 2026: फक्त अवयवदानाचा फॉर्म भरून होत नाही! मृत्यूनंतर तुमचे अवयव कसे दान केले जातात? जाणून घ्या प्रत्येक टप्पा

Latest Marathi News Live Update : पावसाळी अधिवेशनादरम्यान सरकारचे अत्यंत अहंकारी वर्तन- कॉंग्रेस

Horoscope: अचानक मिळते मोठी संधी; ‘या’ ४ राशींच्या आयुष्यात येऊ शकतो मोठा ट्विस्ट

SCROLL FOR NEXT