devendra fadnavis cast vote at dharampeth public school in nagpur graduation constituency election
devendra fadnavis cast vote at dharampeth public school in nagpur graduation constituency election 
नागपूर

VIDEO : पदवीधर निवडणुकीच्या परीक्षेत आम्ही उत्तीर्ण होणार - फडणवीस

अतुल मेहेरे

नागपूर : पदवीधर मतदारसंघाची निवडणूक ही आमची परीक्षा आहे. यामध्ये नक्कीच आम्ही उत्तीर्ण होऊ. यामध्ये आमचाच विजय होणार असल्याचा विश्वास विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला. शहरातील धरमपेठ पब्लिक स्कूल या मतदान केंद्रावर राज्याचे विरोधी पक्ष नेते आणि माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नुकतेच मतदान केले. त्यानंतर ते पत्रकारांशी बोलत होते.

अचानक निवडणूक घोषित झाली. त्यामुळे याद्यांमध्ये बराच घोळ दिसत आहे. अनेक मतदारांचे नाव यादीमध्ये नाहीत. कुठेतरी ही यंत्रणा निवडणूक आयोगाला सुधरावी लागेल. अर्ज केल्यानंतर मतदार यादीमध्ये नाव आले पाहिजे, हे निवडणूक आयोगाची जबाबदारी आहे, असेही ते म्हणाले. तसेच सुशिक्षित नागरिकांनी मतदान करावे. लोकशाही मजबूत करण्यासाठी मतदान महत्वाचे माध्यम आहे. सर्व नोंदणी असलेल्या पदवीधरांनी मतदान करावे, असे आवाहनही त्यांनी यावेळी केला. 

दरम्यान, आज पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी मतदान सुरू आहे. त्यामध्ये आतापर्यंत देवेंद्र फडणवीस, ऊर्जामंत्री नितीन राऊत, भाजपचे उमेदवार संदीप जोशी यांनी मतदानाचा हक्क बजावला आहे. 

संपादन - भाग्यश्री राऊत

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024, RCB vs CSK: चेन्नईचा 17 व्या हंगामातील प्रवास थांबला! धोनीचीही कारकिर्द संपली? सामन्यानंतरचा पाहा Video

Loksabha Election 2024 : हुश्श..! प्रचार संपला, राज्यात तोफा शांत, तलवारी म्यान

IPL 2024: RCB चा आनंद गगनात मावेना! प्लेऑफमध्ये पोहचताच केला जोरदार जल्लोष, पाहा Video

‘चार सौ पार’ पासून बहुमताच्या आकड्यापर्यंत

सत्ता ठरवणारा उ त्त र रं ग

SCROLL FOR NEXT