नागपूर

नागपुरातून आठ रेल्वे गाड्या धावणार; प्लॅटफॉर्म तिकीट स्वस्त

सकाळ वृत्तसेवा

नागपूर : देशात कमी होत असलेली कोरोना रुग्णांची संख्या (coronavirus) आणि वाढणारी रेल्वेने प्रवाशांची वाढती संख्या लक्षात घेता अनेक मार्गावरील वाहतूक पूर्ववत करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. एक जुलैपासून नागपुरातून विविध मार्गावर आठ रेल्वे गाड्या धावणार (Trains will run from July one) आहेत. तसेच नागपूर मार्गे १६ रेल्वे गाड्या जाणार आहेत. कोरोनाच्या काळात रेल्वे स्थानकावरील गर्दी टाळण्यासाठी प्लॅटफॉर्म तिकीट ५० रुपये करण्यात आले होते. त्या तिकिटाचा दर पुन्हा कमी करण्यात आला असून आता त्याची किंमत दहा रुपये आहे. (Eight-trains-will-run-from-Nagpur)

नागपूर-पुणे, अजनी-पुणे, नागपूर-कोल्हापूर, नागपूर-आदिलाबाद, नागपूर-सीएसटी मुंबई या नागपूरवरून सुटणार आहेत. तर विशाखापट्टणम-निजामुद्दीन-निजामुद्दीन-विशाखापट्टणम, विशाखापट्टणम-लोकमान्य टिळक टर्मिनल (एलटीटी), भुवनेश्वर, सूरत, ओखा-हावडा, पोरबंदर-हावडा, मुंबई-हावडा, हावडा-मुंबई साप्ताहिक सुपर फास्ट ट्रेन या सर्वच गाड्या नागपूर मार्गे जाणार आहेत.

गाडी क्रमांक - रेल्वेचे नाव - तारीख

०२१७० - नागपूर-सीएसएमटी मुंबई - १ जुलै

०११३७- नागपूर-अदिलाबाद - ७ जुलै

०१४०३- नागपूर-कोल्हापूर- ३ जुलै

०२०३६ - नागपूर-पुणे - ३ जुलै

०२११४ - नागपूर-पुणे - २ जुलै

०२२२४ - अजनी-पुणे - ६ जुलै

०२०४२ नागपूर-पुणे - २ जुलै

०२२४० - अजनी-पुणे - ४ जुलै

०२८८७ - विशाखापट्टणम-निजामुद्दीन १ जुलै

०२८८८ - निजामुद्दीन-विशाखापट्टणम ३ जुलै

०२८५७ - विशाखापट्टणम-एलटीटी ४ जुलै

०२८५८ - एलटीटी-विशाखापट्टणम ६ जुलै

०२८६६ - पुरी-एलटीटी ६ जुलै

०२८६५ - एलटीटी-पुरी ८ जुलै

०२८८० - भुवनेश्वर-एलटीटी एक्स्प्रेस १ जुलै

०२८७९ - एलटीटी-भुवनेश्वर ३ जुलै

०२८२७ - पुरी-सुरत एक्स्प्रेस ४ जुलै

०२८२८ - सुरत-पुरी- ६ जुलै

०९२०६ - हावडा-पोरबंदर एक्स्प्रेस २ जुलै

०२४६९ - मुंबई-हावडा साप्ताहिक सुपरफास्ट स्पेशल ट्रेन ४ जुलै

०२४७० - हावडा-मुंबई साप्ताहिक सुपरफास्ट स्पेशल ट्रेन २ जुलै

(Eight-trains-will-run-from-Nagpur)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bhandup Bus Accident :भांडुप स्टेशनजवळ 'बेस्ट बस'चा मोठा अपघात; चार ते पाच चिरडलं, दोन महिलांचा मृत्यू

Nashik Election: नाशिकमध्ये महायुतीचं फिस्कटलं! भाजपकडून प्रतिसाद नाही, दोन पक्षांनी घेतला 'हा' निर्णय

Pune Traffic News : पुणेकरांनो सावधान! वाहतूक पोलिसांचा बडगा; ३ वर्षांत ४२ लाख वाहनचालकांवर कारवाईचा 'रेकॉर्ड'

Rajgad Illegal Hunting : राजगड तालुक्यात चौशिंग्या हरिण शिकार प्रकरणी वनविभागाकडून चार जणांना अटक; आरोपींकडून हत्यारे व मांस जप्त!

Latest Marathi News Update: दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडी वाचा एका क्लिकवर...

SCROLL FOR NEXT